बीड (रिपोर्टर) हाजी शेख जियाओद्दीन शेख इब्राहीम यांचे दुखद निधन जाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. ते हाफिज मोईनोद्दीन शाहेर काजी यांचे मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, भाऊ, बहिणी, असा मोठा परिवार आहे. त्यांचा दफनविधी बालेपीर कब्रस्तान या ठिकाणी करण्यात आला. शेख कुटुंबियाच्या दु:खात रिपोर्टर परिवार सहभागी आहे.