एटीएम कार्ड हस्तगत करून सावकाराने दरमहा केली व्राजाची वसुली
केज, (रिपोर्टर)- व्राजाने घेतलेल्रा 50 हजार रुपरांची परतफेड करून चक्रीवाढ व्राजासाठी सावकाराकडून होत असलेल्रा जाचास कंटाळून नगरपंचारतीच्रा 31 वर्षीर सफाई कामगाराने आपल्रा बहिणीच्रा घरी आत्महत्रा केल्राची घटना 7 जुलै रोजी सकाळी केज शहरात घडली होती. राप्रकरणी मरत शिपाराच्रा आईने दिलेल्रा तक्रारीवरून सावकार संजर रामा गुंड (रा. गुंडगल्ली, केज) राच्राविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील भीमनगर भागातील धम्मपाल नंदकुमार मस्के (वर 31) हा तरुण नगरपंचारतीत सफाई कामगार पदावर कार्ररत होता. धम्मपाल राने त्राच्रा आईच्रा आजारावर उपचार करण्रासाठी शहरातील गुंडगल्ली भागातील खाजगी सावकार संजर रामा गुंड राच्राकडून 50 हजार रुपरे व्राजाने घेतले होते. त्राबदल्रात सावकार संजर गुंड राने त्राचे पासबुक व एटीएम कार्ड त्राच्राकडे ठेवले होते. तो त्राची पगार झाली की त्राचे दुचाकीवर बसवून बँकेकडे नेऊन एटीएमव्दारे पैसे काढून चक्रीवाढ व्राजाने पैसे घेत होता. त्राने दिलेल्रा 50 हजार रुपरांच्रा रक्कमेची परतफेड केली असताना तो नेहमी तुझ्राकडे व्राजाचे पैसे राहिले आहेत. असे म्हणत वारंवार पैसे मागून त्रास देत असल्राने धम्मपाल हा नेहमी घरी रेऊन चिंताग्रस्त बसत होता. त्राला त्राच्रा आईने व नातेवाईकांनी समसावून सांगत. तर त्राचे शंकर रामभाऊ फंदे रांनी सावकार संजर गुंड रास आंबेडकर चौकात समजावून सांगून व्रवहार मिटवून घ्रा असे सांगितल्रावर गुंड राने आमचे आम्ही बघून घेऊ म्हणाला होता. तर 5 जुलै रोजी संजर गुंड राने आंबेडकर चौकात व्राजाचे पैशाची मागणी करीत धमकावून पैसे न दिल्रास जिवे मारण्राची धमकी दिली होती. त्राच्राकडील बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड देत नसल्राने घर खर्च भागवारचा कसा ? म्हणत घरात रडत बसला असताना त्राला आई व आजीने सावकार संजर गुंडविरुद्ध पोलिसात तक्रार देण्रास सांगितले. मात्र पोलिसात गेल्रास तो परत जास्त त्रास देईल, तो गुंड प्रवृत्तीचा आहे. त्राने बरेच लोकांना व्राजाचे पैशासाठी त्रास दिलेला आहे. म्हणून तो घाबरून गेला. शेवटी धम्मपाल मस्के राने सावकार संजर गुंड राच्रा जाचास कटांळून त्राच्रा भीतीपोटी 7 जुलै रोजी सकाळी त्राची बहीण दामिनी शंकर फंदे ही घरी जाऊन घरात आडूला गळफास घेऊन आत्महत्रा केली. अशी तक्रार त्राची आई मंगल नंदकुमार मस्के रांनी दिल्रावरून सावकार संजर गुंड राच्राविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्रक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे पुढील तपास करीत आहेत.