• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड केज

सामान्यांच्या सुरक्षेचं सोडा, बीडच्या चोरांनी गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल लंपास केला; योगेश कदमांची केज पोलीस ठाण्यात तक्रार

by गणेश सावंत
April 5, 2025
Reading Time: 1 min read
0
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

केज : ऑनलाईन रिपोर्टर
राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर येत आहे. योगेश कदम हे काल बीडच्या दौऱ्यावर होते. मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर गहाळ झाला आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बीडमध्ये गृहराज्यमंत्र्यांचाच मोबाईल गहाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

योगेश कदम हे काल बीड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांचा मोबाईल गायब झाला. शुक्रवारी योगेश कदम यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची सांत्वनासाठी भेट घेतली. या भेटीत माध्यमांचे कॅमेरे उपस्थित होते. यावेळी योगेश कदम यांचा मोबाईल अचानक गायब झाला. योगेश कदम यांचा मोबाईल गायब झाल्याचे माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे.

केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार
योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ झाल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांचा मोबाईलच सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची हमी कशी मिळणार? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

योगेश कदमांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणावर आता राज्य गृहमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. योगेश कदम यांचा मोबाईल हरवलेला नाही. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हरवल्याची माहिती योगेश कदम यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Previous Post

ब्रेकिंग -घरच्या लक्ष्मीनेच केला घात, सूनेने सासूला संपवलं, जालना हादरलं

Next Post

सुरेश धसांनी मागितली पत्रकार बडेंची माफीविशिष्ट समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नंतर आता त्या समाजातील पत्रकार धसंकडून टार्गेट?

संबंधित बातम्या

केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
केज

मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

by गणेश सावंत
April 29, 2026
Next Post
सुरेश धसांनी मागितली पत्रकार बडेंची माफीविशिष्ट समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नंतर आता त्या समाजातील पत्रकार धसंकडून टार्गेट?

सुरेश धसांनी मागितली पत्रकार बडेंची माफीविशिष्ट समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नंतर आता त्या समाजातील पत्रकार धसंकडून टार्गेट?

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?