• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

तीन महिन्यात बीड जिल्ह्यात 71 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

by गणेश सावंत
April 19, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

कर्जबाजारी, नापीकी, सावकारकीमुळे आत्महत्या वाढल्या

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेती मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडू लागला. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्याच्या कार्यकाळात 71 शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपले जिवन संपविले. या आत्महत्या कर्जबाजारी, नापिकी आणि सावकारकीच्या जाचामुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. आत्महत्या ग्रस्त कुटूंबांना शासन काही मदत करतं, मात्र शेतकर्‍यांनी आत्महत्या करूच नयेत अशी उपाय योजना शासन का करत नाही.?

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याची संख्या जास्त आहे. दरवर्षी अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाडा आवर्षन ग्रस्त म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात सिंचना क्षेत्र कमी आहे. रोजगारासाठी उपाय योजना आखल्या जात नाहीत. बीड जिल्ह्यात उसतोड मजुरांचा आकडा जास्त आहे एकूणच मराठवाड्याची परिस्थिती बिकट असल्याने इथल्या शेतकर्‍यांना शेती परवडत नाही. शेतीतील खर्च आणि शेतीमालाला मिळणारा भाव याचं अर्थ गणीत लागत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जमध्ये बुडत आहे. कर्जातून नैराश्येत जात शेतकरी आत्महत्या करू लागला. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील 71 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या रोकण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाय योजना आखल्या जात नाही. शेतीमालाला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

संतापजनक, वकिल महिलेला रिंगण करून मारहाण

Next Post

शॉर्टसर्किटने गोठ्याला आग

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

by गणेश सावंत
June 15, 2026
बीड

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

by गणेश सावंत
June 13, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
कटाक्ष

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

by गणेश सावंत
June 11, 2026
Next Post

शॉर्टसर्किटने गोठ्याला आग

ताज्या बातम्या

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?
  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?