• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड केज

मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली सुरू भारताच्या डीएनएमध्ये सद्भावना -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ

by गणेश सावंत
March 8, 2025
Reading Time: 1 min read
0
पोषण आहार योजनेच्या निधीत वाढ ;पाचवीसाठी 74 पैसे, तर सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी 1 रुपया 12 पैसे वाढ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

रॅली आज नेकनूर मुक्कामी, 51 कि.मी.चा प्रवास करून उद्या बीडमध्ये
मस्साजोग, (रिपोर्टर)ः- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या समोर
हत्या झाली असा नव्हे तर शहिद हा शब्द लागू शकतो. त्यांचा जो बळी गेलाय तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेला आहे. त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपण सर्वांनी उचलायला हवा त्यामुळेच काँग्रेसच्या वतीने सद्भावना रॅली काढण्यात आली असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगत भारताच्या डीएनए मध्ये आणि भारताच्या संविधानामध्ये देखिल सद्भावना असल्याचे सपकाळी यांनी म्हंटले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संदर्भात काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी सद्भावना रॅली काढण्यात येत आहे. आज सकाळी ही रॅली काढण्यात आली. यावेळी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. आज रात्री ही रॅली नेकनूर येथे मुक्कामी असणार आहे. उद्या 51 कि.मी चा प्रवास करू ही रॅली बीडमध्ये डेरेदाखल होणार आहे.


आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देशमुख कुटूंबीयांची भेट घेत ध्वजारोहन करत या रॅलीला सुरूवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेत ही रॅली सुरू झाली. तत्पुर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. ही रॅली बीडच्या दिशेने निघाली असून या रॅलीचा उद्देश समाजा समाजामध्ये सद्भावना निर्माण करणे असल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी म्हंटले.

तोडा फोडा आणि राज्य कराची प्रवृत्ती संपूष्टात आली पाहिजे, देशमुख कुटूंबियांना सद्भावनेचे संरक्षण आणि रक्षण केले आहे. या सदभावनेचा ठेवा आणि त्यांचा संदेश आपण सर्वांनी आत्मसाद करायला हवा. राज्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्यामुळे आपला समाज बधीर झालाय का? असा प्रश्‍न सपकाळ यांनी उपस्थित केला.आपण साधू संताचे महापुरूषांचे , संविधानाचे नाव घेतो त्यावेळी सर्वांची शिकवण ही सदभावनाच असल्याचे आपल्या लक्षात येते. या सदभावनेच्या विरोधात कोण आहे. याचा थोडा विचार केल्यास तोडा फोडा आणि राज्य करा ही प्रवृत्ती या विरोधात असल्याचे दिसून येते.

ही प्रवृत्ती आज जाती जाती तेढ निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हंटले. पुढे बोलतांना ते म्हणाले, अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणूका नाहीत तरी देखिल शुध्द स्वरूपात आमची ही पदयात्रा आहे. कु्रर पध्दतीने हसून गुन्हेगार हत्या करतात. हा समाज कसा निर्माण झाला, यामुळे माझ्या मनात देखिल मला शर्मींदा होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझ्या संवेदना देशमुख कुटूंबियाप्रति व्यक्त करतो. तसेच ही सदभावना ज्यांनी जोपासली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. हीच भावना आपल्या लोकशाहीची, संरक्षक असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले.

Previous Post

वादग्रस्त पोस्ट टाकाल तर गुन्हा दाखल होणार अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये-एसपी काँवत

Next Post

काँग्रेसची सदभावना यात्रा संध्याकाळी बीडमध्ये रात्रीचा मुक्काम नेकनूरमध्ये, सकाळी 7 ला यात्रा बीडकडे निघाली

संबंधित बातम्या

केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

चार मुलांची आई दोन मुलांच्या बापासोबत फरारतीन मुलांना घरी सोडून एक मुलाला घेतलं सोबत,  केज तालुक्यातील घटना

by गणेश सावंत
May 8, 2026
केज

मोठी बातमी -मस्साजोग ग्रामपंचायतीत सत्ता बदल; स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी

by गणेश सावंत
April 29, 2026
केज

केज नगरपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेत ४.२४ कोटींचा घोटाळा; माजी मुख्याधिकाऱ्यासह सहाजणांवर गुन्हा

by गणेश सावंत
April 25, 2026
Next Post
काँग्रेसची सदभावना यात्रा संध्याकाळी बीडमध्ये रात्रीचा मुक्काम नेकनूरमध्ये, सकाळी 7 ला यात्रा बीडकडे निघाली

काँग्रेसची सदभावना यात्रा संध्याकाळी बीडमध्ये रात्रीचा मुक्काम नेकनूरमध्ये, सकाळी 7 ला यात्रा बीडकडे निघाली

ताज्या बातम्या

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

June 16, 2026

कटाक्ष -मध्यरात्रीचा दंड की वाटमारी?

June 15, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर
  • बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?