• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ परळी शहरात महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची प्रचार फेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by गणेश सावंत
November 8, 2024
Reading Time: 1 min read
0
स्व.पंडित अण्णांच्या काळात बाजार समितीने घेतलेल्या 100 एकर जमिनीवर परळीतील व्यापारी बांधवांचा हक्क – धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

धनंजय मुंडेंनी केलेली कामे व मदत लोक पदाधिकार्‍यांना सांगू लागली

संपूर्ण शहर प्रचारफेरीतून पिंजून काढणार

परळी वैद्यनाथ (दि.07) – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतीला आता परळी शहरातील महायुतीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले असून आज सकाळच्या सात वाजल्यापासून दिवसभर माहितीच्या पदाधिकार्‍यांनी परळी शहरातील विविध भागात घरोघर जाऊन नागरिकांच्या भेटी घेत धनंजय मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार फेरीस उत्स्फूर्त असा प्रतिसाद परळीकर नागरिकांनी दिल्याचे पाहायला मिळाले.

धनंजय मुंडे यांनी आम्हाला कोविड काळात मदत केली, धनंजय मुंडे यांनी आम्हाला घरकुल दिले, धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आम्हाला वैद्यकीय मदत मिळाली, आमच्या घरात पाणी घुसले तेव्हा सर्वात आधी धनंजय मुंडे आमच्या मदतीला धावून आले, आमच्या सण उत्सवात, आमच्या सुख-दुःखात धनंजय मुंडे उपस्थित असतात, अशी अनेक कामे नागरिकच यावेळी पदाधिकार्‍यांना सांगू लागले.

धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात परळी शहर विकासाच्या पथावर असून याची प्रचिती प्रत्यक्ष नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. या प्रचार फेरीत सहभागी झालेल्या गुलाबी साडी परिधान केलेल्या महिला पदाधिकारी यांची संख्याही लक्षणीय होती.

आज या प्रचार फेरीच्या माध्यमातून परळी शहरातील बाजीप्रभू नगर, पंचवटी नगर, स्नेहनगर, जगमित्र हाऊसिंग सोसायटी, स्वाभिमान नगर, औद्योगिक वसाहत, पॉवरलूम, शास्त्रीनगर, शिवाजीनगर, माणिक नगर, जिव्हेश्‍वर नगर, तसेच सायंकाळच्या सत्रात महर्षी कणाद विद्यालय परिसर, अरुणोदय मार्केट, गुरुकृपा नगर, स्वाती नगर, परमार कॉलनी, जयनगर या भागात डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. या प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शुक्रवारी सुद्धा ही प्रचार फेरी शहरातील उर्वरित भागात सुरू राहणार असल्याचे प्रचार समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Previous Post

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गुंडगिरी किंवा गुंड प्रवृत्तीला थारा दिला नाही-डॉ.दिपाताई क्षीरसागर

Next Post

विकासाचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या – विजयसिंह पंडित

संबंधित बातम्या

परळी

परळी तालुक्याला वाण ठरले वरदान

by गणेश सावंत
June 15, 2025
परळी

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

by गणेश सावंत
June 15, 2025
क्राईम

शाब्बास रे पठ्ठे! पैसे घेऊन खासगी ग्राहकांचे वीजबील परळी न.प.च्या माथी

by गणेश सावंत
June 6, 2025
क्राईम

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

by गणेश सावंत
June 5, 2025
परळी

महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झालाअसेल तर मदतीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा- धनंजय मुंडे यांच्या सूचना अन् फैसला ऑन द स्पॉट

by गणेश सावंत
June 3, 2025
Next Post
विकासाचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या – विजयसिंह पंडित

विकासाचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या - विजयसिंह पंडित

ताज्या बातम्या

बिंदूसरा नदीचे पात्र स्वच्छ कशासाठी ?

June 15, 2025

परळी तालुक्याला वाण ठरले वरदान

June 15, 2025

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

June 15, 2025

स्थानीक स्वराज्यसाठी तोफेत बार भरायला सुरुवात

June 15, 2025

आषाढीसाठी ‘पंढरीच्या वारी’त येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रू; शासन आदेश निघाला

June 14, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • बिंदूसरा नदीचे पात्र स्वच्छ कशासाठी ?
  • परळी तालुक्याला वाण ठरले वरदान
  • माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?