• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड गेवराई

विकासाचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या – विजयसिंह पंडित

by गणेश सावंत
November 8, 2024
Reading Time: 1 min read
0
विकासाचा शब्द खरा करून दाखविण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या – विजयसिंह पंडित
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

टाकरवन सर्कलमध्ये विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराच्या झंझावात

गेवराई, दि.08 (प्रतिनिधी) गोदाकाठचा भाग सिंचनाच्या दृष्टीने फार महत्वाचा असून या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड होते. या सर्व ऊसाचे गाळप करण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे आणि यापुढेही आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रगतीचा विचार आम्ही सातत्याने केलेला आहे. गेवराई विधानसभा मतदार संघातील टाकरवन सर्कलमधील नागरीकांच्या सुविधेसाठी माजलगावमध्ये संपर्क कार्यालय सुरु करण्यात येईल. शिवछत्र परिवार हा वाड्या, वस्त्या व तांड्यांपासून ते गाव शहरांपर्यंत सर्वांच्या प्रगतीसाठी वचनबध्द आहे. विकासाचा शब्द खरा करून दाखवण्यासाठी विधानसभेत काम करण्याची संधी द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले. मतदार संघातील विविध गावच्या प्रचार दौर्‍यामध्ये मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी मतदार संघातील वारोळा, राजेगाव, सुर्डी, हिवरा, जोड तांडा, बाराभाई तांडा, पिरुनाईकतांडा, गव्हाणथडी, डुब्बाथडी, काळेगाव थडी, भगवाननगर आदी गावांचा प्रचार दौरा करून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कचरे, ड.शरद चव्हाण, सरपंच शरद पवार, सुनिल तौर, माजी सभापती भागवत खुळे, माजी सभापती दत्तात्रय वराट, सरपंच गुलाब मोरे, संतोष जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम, राधेशाम घुमरे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विविध कॉर्नर बैठकांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मतदार संघातील काही ग्रामपंचायतींचे विभक्तीकरण करून त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा दिला त्यामुळे ग्रामपंचायत विकास योजनांच्या माध्यमातून हजारो रुपयांचा निधी या तांड्यांना मिळाला. याभागात सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी गोदावरी नदीवरही बॅरेजेस उभारले जातील. या कामासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे उद्याच्या मतदानाला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला आशिर्वाद द्या असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

मी सदैव विजयसिंह पंडित यांच्यासोबत -ड.प्रमोद तौर
===============

गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. टाकरवन सर्कल व संपुर्ण मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांच्यासारखे तरुण व उमदे नेतृत्व विधानसभेत जाणे महत्वाचे आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून टाकरवन सर्कलमधील मी व माझे संपुर्ण सहकारी विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी पराकाष्ठा करू, आम्ही सदैव विजयसिंह पंडित यांच्यासोबत आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजलगाव तालुका सरचिटणीस ड.प्रमोद तौर यांनी केले.

कॉर्नर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद
============

महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या कॉर्नर बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. यावेळी टाकरवन येथे संतोष खोमाड, कपिल आडागळे, योगेश कानडे, महादेव कदम, अनिरुद्र तौर, गोविंद तौर, चेअरमन तुकाराम तौर, मोहन जगताप मित्र मंडळाचे प्रकाश तौर, रखमाजी तौर,  उपसरपंच संतप गायकवाड, वारोळा जोडतांडा येथे बाळू पवार, भारत चव्हाण, मारुती पवार, संजय राठोड, राजेगाव येथे संजय कचरे, मधुकर साळवे, शेख शब्बीर, कैलास मालू, प्रदिप साळवे, सुर्डी येथे सरपंच महादेव चौरे, उपसरपंच सुनिल गरड, प्रमोद गरड, संतराम गरड, हिवरा येथे सरपंच शामराव तौर, चेअरमन दिपक गुंजकर, उपसरपंच गोविंद आडे, मधुकर चौरे, गव्हाणथडी येथे मुरली चौरे, गंगाधर चौरे, लहू नेहरकर, गोविंद चौरे, जनक चौरे, डुब्बाथडी येथे गोविंद तौर, प्रकाश तौर, आनंद तौर, काळेगाव थडी येथे नागनाथ वक्ते, बबलू तौर, सतिष तौर यांच्यासह मान्यवर मौठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ परळी शहरात महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची प्रचार फेरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मुंबईहून बीडकडे लग्नाला येणार्‍या गाडीला भीषण अपघातपिता-पुत्र जागीच ठार; चार जण जखमी

संबंधित बातम्या

क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर गेवराई पोलिसांचा प्रहार; 20.30 लाखांचा हायवा जप्त

by गणेश सावंत
May 3, 2026
क्राईम

सिरसदेवी (ता. गेवराई) येथे धडक कारवाई  ८ किलो ८८८ ग्रॅम गांजा जप्त; एकावर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
April 21, 2026
गेवराई

ऊसतोड वाहनचालकाचा मृत्यूमहामंडळाकडून मदत देण्याचे पंकजाताई मुंडे यांचे आश्‍वासन

by गणेश सावंत
March 28, 2026
गेवराई

खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

by गणेश सावंत
February 24, 2026
Next Post
मुंबईहून बीडकडे लग्नाला येणार्‍या गाडीला भीषण अपघातपिता-पुत्र जागीच ठार; चार जण जखमी

मुंबईहून बीडकडे लग्नाला येणार्‍या गाडीला भीषण अपघातपिता-पुत्र जागीच ठार; चार जण जखमी

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?