टोमॅटोला भाव नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत
बीड, (रिपोर्टर)ः- शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. सध्या टोमॅटोला कवडीमोल भाव आहे. टोमॅटो बाजारात विकण्यासा शेतकर्यांना परवडत नाही. टोमॅटोला भाव नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 200 किलो टोमॅटोचा लाच चिखल करत शासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हे आंदोलन डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकरी शेती करतो. त्रातही वाढलेल्रा खत बिराणे, रुरीरा आणि फवारणीच्रा औषधांच्रा वाढत्रा किंमती,मजुरीच्रा दरात वाढ,वाहतुकीचा खर्च करून पिकविलेल्रा मालाला कमी भावात बाजारात विकावे लागते.नाईलाजाने शेतकर्रांना कमी किंमतीत शेतमाल विकुन आर्थिक नुकसान सहन करावे लागते.रामुळे शेतकर्रांवर आर्थिक संकटाचा सामना करण्राची वेळ आली आहे. सरकारच्रा धोरणांमुळे शेतीमालाला भाव मिळत नसुन शेतकर्रांवर अन्रार होत असुन नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे.रातुन आत्महत्रेसारखे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत.

शेतमालाला भाव मिळत नसल्राने शेतकरी त्रस्त झाले आहेत.सरकारची ऊदासीनता राला जबाबदार असुन शेतकर्रांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.सरकारचे आर्थिक धोरण शेतकर्रांना मारक ठरत आहे.शेतक-रांच्रा शेतीमालाला रोग्र हमीभाव मिळावा रा प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्रकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर रांच्रा नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटोचा लाल चिखल करत शासनाचा निषेध करण्यात आला.