• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

गोपीनाथरावांच्या समाधीशी अनुयायी नतमस्तक

by गणेश सावंत
June 3, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


गोपीनाथगडावर हजारोंच्या संख्येने अनुयायी
ढोक महाराजांच्या हरी कीर्तनाला सुरुवात


पंकजा म्हणाल्या, ‘दरवळतो अजूनही इथं तुमच्या स्मृतीचा सुगंध, बरसतो अजूनही स्नेह अमर्त्य’ अशा नात्याचा हा बंध


परळी (रिपोर्टर): लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर हजारो अनुयायांनी समाधीस्थळी नतमस्तक होत ‘अमर रहे अमर रहे गोपीनाथ मुंडे अमर रहे’ ‘सण्डे टू मंडे गोपीनाथ मुंडे’च्या घोषणा देत अनेकांनी लोकनेत्याच्या स्मृती जागवल्या. आज सकाळी मंत्री पंकजा मुंडे, आ. दनंजय मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी गोपीनाथ गडावर जात स्व. मुंडे यांच्या समाधीस पुष्प अर्पण करून दर्शन घेतले. या वेळी पंकजा मुंहेंनी एक ट्विट करत ‘दरवळतो अजूनही इथं तुमच्या स्मृतीचा सुगंध, बरसतो अजूनही स्नेह अमर्त्य’ अशा नात्याचा हा बंध या ओळीतून अभिवादन केले. गोपीनाथ गडावर सध्या हरीकीर्तन सुरू आहे.


    लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले असून जयंतीनिमित्त मुंडेंचे राज्यभरातील हजारो अनुयायांनी आज भल्या सकाळपासून गोपीनाथ गडावर गर्दी करण्यास सुरुवात केली. स्व. मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी जात त्याठिकाणी नतमस्तक होत अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. प्रितम मुंडे, आ. धनंजय मुंडे, आ. नमिता मुंदडा यांच्यासह सर्वक्षेत्रातल्या मान्यवरांनी गोपीनाथ गडावर उपस्थित रहात मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी जावून पुष्पहार अर्पण केले. नतमस्तक होत अभिवादन केले.

या वेळी अनेकांनी साहेबांच्या कार्यकाळातल्या स्मृती जागवल्या. सकाळी अकरा वाजता ह.भ.प. ढोक महाराज यांच्या हरीकीर्तनाला सुरुवात झाली. या वेळी हजारोंच्या संख्येने मुंडेंचे अनुयायी त्याठिकाणी उपस्थित होते. धनंजय मुंडे हे गडावर सकाळी आले, त्यांनी समाधीस्थळी जात पुष्पहार अर्पण करत फुलं वाहत मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेत अभिवादन केले. गोपीनाथ गडावर स्व. मुंडेंच्या आठवणींना एकीकडे उजाळा देत असताना दुसरीकडे अमर रहे अमर रहे, गोपीनाथराव अमर रहे च्या घोषणांनी गड दुमदुमून गेला.

Previous Post

नित्रूडजवळ रिक्षा-टेम्पोचा भीषण अपघातभाटवडगावचे पाच जण ठार

Next Post

महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झालाअसेल तर मदतीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा- धनंजय मुंडे यांच्या सूचना अन् फैसला ऑन द स्पॉट

संबंधित बातम्या

क्राईम

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

by गणेश सावंत
June 5, 2025
आष्टी

आष्टीत देशभक्तीला उधाण

by गणेश सावंत
June 5, 2025
महाराष्ट्र

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

by गणेश सावंत
June 5, 2025
बीड

बेकायदेशीर निलंबन रद्द करा

by गणेश सावंत
June 5, 2025
धारूर

धारूर तालुक्यातील चारदरी रस्त्यावर दरड कोसळली

by गणेश सावंत
June 5, 2025
Next Post

महावितरणच्या चुकीमुळे मृत्यू झालाअसेल तर मदतीचा प्रस्ताव तात्काळ पाठवा- धनंजय मुंडे यांच्या सूचना अन् फैसला ऑन द स्पॉट

Please login to join discussion

ताज्या बातम्या

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

June 5, 2025

आष्टीत देशभक्तीला उधाण

June 5, 2025

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

June 5, 2025

बेकायदेशीर निलंबन रद्द करा

June 5, 2025

धारूर तालुक्यातील चारदरी रस्त्यावर दरड कोसळली

June 5, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :
  • आष्टीत देशभक्तीला उधाण
  • माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?