• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मुलीच्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसात शेतकरी वडिलांची आत्महत्या

चार पाच दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न झाले होते.

by beedreporter
May 22, 2022
Reading Time: 1 min read
0
मुलीच्या लग्नानंतर अवघ्या चार दिवसात शेतकरी वडिलांची आत्महत्या
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड: वडवणी तालुक्यातील देवडी येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आसाराम दत्तू सांगळे (वय ४४) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कर्ज कसे फेडावे ही चिंता

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील देवडी आसाराम दत्तू सांगळे (वय ४४) हा शेतकरी मागील काही दिवसांपासून कर्जबाजारी झाला होता. दरम्यान, चार पाच दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न झाले होते. मुलीच्या लग्नाला झालेला खर्च आणि पूर्वीचे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते राहत होते.

मागील तीन चार दिवसांपासून ते कर्ज कसे फेडू आणि संसाराचा गाडा कसा चालवू, माझे कसे होणार, असे ते सारखे म्हणत होते. या कर्जामुळे आलेल्या नैराश्यातून मंगळवारी 17 मे रोजी सकाळी आठ वाजता त्यांनी शेतातील राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. त्यांनी विषारी औषध घेतल्याचं माहित होताच त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तात्काळ बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

परंतु, उपचार सुरू असतानाच आज गुरुवारी 19 मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने देवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई-वडील, चार भाऊ, भावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Previous Post

वैद्यनाथ साखर कारखान्याचं काय करायचं ते मी ठरवलंय!

Next Post

माथे भडकवा महाराष्ट्र पेटवा

संबंधित बातम्या

बीड

केज बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट

by गणेश सावंत
June 16, 2025
क्राईम

परळीत पंचायत समिती समोर अपघात;

by गणेश सावंत
June 16, 2025
क्राईम

चकलांबा,गेवराई, माजलगावमधून वाळूची चोरटी वाहतूक

by गणेश सावंत
June 16, 2025
बीड

मॉर्निंग वॉक करत असताना दिली जोराचे धडक

by गणेश सावंत
June 16, 2025
बीड

आजपासून शाळेची घंटा वाजली

by गणेश सावंत
June 16, 2025
Next Post
माथे भडकवा महाराष्ट्र पेटवा

माथे भडकवा महाराष्ट्र पेटवा

ताज्या बातम्या

केज बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट

June 16, 2025

परळीत पंचायत समिती समोर अपघात;

June 16, 2025

चकलांबा,गेवराई, माजलगावमधून वाळूची चोरटी वाहतूक

June 16, 2025

मॉर्निंग वॉक करत असताना दिली जोराचे धडक

June 16, 2025

आजपासून शाळेची घंटा वाजली

June 16, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • केज बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट
  • परळीत पंचायत समिती समोर अपघात;
  • चकलांबा,गेवराई, माजलगावमधून वाळूची चोरटी वाहतूक

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?