• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

दिल्ली भेटीने विरोधकांची झोप उडाली!धनंजय मुंडेंच्या एका भेटीने राजकारणात भूकंप, विरोधकांचा तिळपापड

by गणेश सावंत
December 19, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

सुप्रिया सुळे यांच्या ‘बालिश’ वक्तव्यावर ओबीसी नेत्यांचा पलटवार

नेटकर्‍यांनीही घेतला चांगलाच समाचार, ‘उत्कृष्ट संसदपटू’वर टीकेचा भडिमार

बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट अवघ्या काही तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. परळी मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात ही भेट झाल्याचे स्पष्ट असतानाही, मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदावरून विरोधकांनी अफवा, आरोप आणि टीकेची राळ उडवत संपूर्ण वातावरण ढवळून काढले. मात्र या सार्‍या प्रकारातून धनंजय मुंडे आणि ओबीसी नेतृत्वावर तिरस्कार करणार्‍या विरोधकांचा अक्षरशः तिळपापड झाल्याचे चित्र दोन दिवसांत स्पष्टपणे समोर आले आहे.


धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद दिल्यास बीडमध्ये येऊन उपोषण करणार, असे अत्यंत बालिश आणि असंवेदनशील वक्तव्य करत असल्याने उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळखल्या जाणार्‍या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. याच पार्श्वभूमीवर काही सोशल मीडिया वीरांनी आत्महत्या, आत्मदहन यांसारख्या अवास्तव आणि जबाबदारीहीन वावड्या पसरवल्याने राजकीय पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे.


दरम्यान, धनंजय मुंडे यांनी स्वतः पुढे येत केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट ही परळी मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर झाल्याचे स्पष्ट केले. यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिला. मात्र तरीही विरोधकांनी जाणीवपूर्वक या भेटीला वेगळे वळण देत मुंडेंना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.


या प्रकरणात यावेळी ओबीसी नेते व आंदोलकांनी थेट मैदानात उतरत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या निकटवर्तीयांना पार्थ पवार प्रकरणासह पवार कुटुंबाच्या नावाशी जोडल्या गेलेल्या कथित घोटाळ्यांची आठवण करून देत, पुण्यातील घोटाळे व अत्याचार प्रकरणांवर उपोषण करण्याचे आव्हान दिले.


ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही डॉ. संपदा मुंडे प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी उपोषण व आंदोलन करावे, असा थेट सवाल उपस्थित केला. तर सर्वोच्च न्यायालयातील वकील व ओबीसी आंदोलक ड. मंगेश ससाणे यांनी सुप्रिया सुळे व अन्य विरोधकांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेत, स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या टोकाच्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावे, नाहक ओबीसी नेत्यांना बदनाम करू नये, असे स्पष्ट मत मांडले.
उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविल्या जाणार्‍या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे. नेटकर्‍यांनी लवासा जमीन घोटाळा, मुंढवा जमीन घोटाळा, पुण्यातील गँगवॉर, कोयता गँग, वाढती गुन्हेगारी, दाऊदच्या हस्तकांना मदत केल्याचे आरोप अशा अनेक मुद्द्यांची आठवण करून देत, या विषयांवर उपोषणे आणि आंदोलने करण्याचे खुले आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे डॉ. संपदा मुंडे यांच्यासारख्या संवेदनशील आणि गंभीर प्रकरणात आजवर मौन बाळगणार्‍या सुप्रिया सुळे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या नेत्यांकडून ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, अटकेची चर्चा, आ. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश अशा अनेक घडामोडींनी दिवसभर राजकीय वर्तुळ ढवळून निघाले असतानाही, धनंजय मुंडे यांच्या अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटीची चर्चा दुसर्‍या दिवशीही केंद्रस्थानी राहिली. यामुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय वजन आणि प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.

Previous Post

गस्तीवर असताना काळाचा घातराशीन येथे अपघातात पोलीस अंमलदार सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू

Next Post

भाववाढीच्या शेतकरी हक्क मोर्चासाठीमुळुकवाडी शेतकर्‍यांची वज्रमूठ

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post

भाववाढीच्या शेतकरी हक्क मोर्चासाठीमुळुकवाडी शेतकर्‍यांची वज्रमूठ

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?