• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई | ऑनलाईन रिपोर्टर:

मुंबईतील विधानभवन बॉम्ब किंवा क्षेपणास्त्राने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. धमकी मिळताच पोलिसांनी तात्काळ विधानभवन परिसराचा ताबा घेत सखोल तपासणी सुरू केली.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या ई-मेलवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये विधानभवन बॉम्ब किंवा क्षेपणास्त्राने उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ अलर्ट मोडवर गेली.
बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विधानभवन इमारतीची कसून पाहणी करण्यात आली. सुरक्षा तपासणीदरम्यान इमारतीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले होते.


विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेला दुजोरा दिला. “धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणेने तातडीने कारवाई करत विधानभवनाची सखोल तपासणी केली. संवेदनशील ठिकाणांसह आणखी चार महत्त्वाच्या स्थळांनाही धमकी देण्यात आली आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती दिली जाईल,” असे त्यांनी सांगितले.


दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळी माध्यमांशी बोलताना प्राथमिक माहितीनुसार ही धमकी खोटी असल्याचे संकेत मिळाल्याचे सांगितले.
सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विधानभवन परिसर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियोजितप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
धमकी देणाऱ्याची ओळख अद्याप समोर आलेली नसून पोलीस यंत्रणा ई-मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर तपास सुरू केला आहे. संवेदनशील सरकारी ठिकाणांना लक्ष्य करणाऱ्या अशा धमक्यांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Previous Post

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

Next Post

चौसाळा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 51 लाखांहून अधिक किमतीचे अवैध विदेशी मद्य जप्त

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

चौसाळा शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 51 लाखांहून अधिक किमतीचे अवैध विदेशी मद्य जप्त

ताज्या बातम्या

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

कटाक्ष – चक्रव्यूह

September 18, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा
  • कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?