• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड अंबाजोगाई

प्रा. ममता राठी जळीत प्रकरणाचे गूढ उलगडले;मानलेल्या भावाचा जीव वाचवताना स्वतः जखमी

by गणेश सावंत
January 8, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


अंबाजोगाई (रिपोर्टर):  अंबाजोगाई शहरालगत तीन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रा. ममता राठी यांच्या जळीत प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले असून, हा प्रकार घातपाताचा नसून मानलेल्या भावाला आत्महत्येपासून वाचवताना घडलेला दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः जखमी अवस्थेत दिलेल्या जबाबातून प्रा. ममता राठी यांनीच या घटनेची सविस्तर माहिती दिल्याने शहरात सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.


अंबाजोगाई येथील नामांकित महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) (रा. पिताजी माऊली नगरी, अंबाजोगाई) या सध्या लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, 80 टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 4 जानेवारी रोजी त्यांचे सहकारी व मानलेले भाऊ धनाजी आर्य यांनी महाविद्यालयातील अंतर्गत राजकारणामुळे तीव्र मानसिक तणावात असल्याचे सांगत फोन केला होता. आता जगण्याची इच्छाच उरली नाही, असे सांगताच भावाचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच प्रा. ममता राठी यांनी क्षणाचाही विलंब न करता जवळगाव फाटा गाठला.
तेथे धनाजी आर्य हे हातात डिझेलची बाटली घेऊन स्वतःला संपवण्याच्या तयारीत असल्याचे दिसताच प्रा. राठी यांनी धाडसाने त्यांच्या हातातील बाटली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत डिझेल त्यांच्या अंगावर सांडले. त्यांनी धनाजीच्या हातातील काडीपेटी फेकून दिली; मात्र दुर्दैवाने त्यांच्या अंगावरील कोटाला अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने भडका उडाल्याने प्रा. ममता राठी गंभीररीत्या भाजल्या गेल्या.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व धनाजी आर्य यांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न करून प्रा. राठी यांना उपचारासाठी लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या संपूर्ण घटनेचा सविस्तर जबाब प्रा. ममता राठी यांनी बर्दापूर पोलिसांकडे दिला असून, त्यानुसार हा प्रकार अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मानलेल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिकेच्या जीवावर बेतलेला हा प्रसंग संपूर्ण अंबाजोगाई शहरासह शैक्षणिक क्षेत्रासाठी हादरवून टाकणारा ठरला असून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सर्वत्र प्रार्थना व्यक्त केल्या जात आहेत.

Previous Post

बीडप्रकरणी दुहेरी न्याय का? धनंजय मुंडेंवर अन्याय झाला – फरहिन फराद यांचा सवाल

Next Post

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेंनावर्षभरात 1129 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

संबंधित बातम्या

अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

२५ हजारांची लाच घेताना सहकार अधिकारी रंगेहात; अंबाजोगाईत एसीबीची मोठी कारवाई

by गणेश सावंत
February 2, 2026
अंबाजोगाई

अंबाजोगाईत अकरा लाखांचा ऐवज पळवला

by गणेश सावंत
February 1, 2026
अंबाजोगाई

अंबाजोगाई न.प. उपाध्यक्षपदी मोदी गटाचे भराडीयास्विकृत सदस्य म्हणून राजकिशोर मोदी, लोमटे, गंभीरे यांची निवड

by गणेश सावंत
January 15, 2026
अंबाजोगाई

धनंजय मुंडे उद्या गहिनीनाथगडावर, मुंडेंच्या हस्ते होणार संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा

by गणेश सावंत
January 9, 2026
Next Post

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेंनावर्षभरात 1129 शेतकर्‍यांनी केल्या आत्महत्या

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?