• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

वाळू घेऊन जाणारा विनानंबरचा हायवा उमरद फाटयावर पकडलामहसूल विभागाची कारवाई

by गणेश सावंत
January 13, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला असून नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाने केलेल्या सलग कारवायांमुळे वाळूमाफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन वेगवेगळ्या कारवायांत एक हायवा आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.

आज मंगळवार (दि. 13 जानेवारी) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, मंडळ अधिकारी अंगद काशीद (पेंडगाव), ग्राम महसूल अधिकारी विकास ससाने (पेंडगाव) व इतर कर्मचार्‍यांनी उमरद जहागीर फाटा (ता. व जि. बीड) परिसरात गस्त घालत कारवाई केली. यावेळी सिरस पारगावकडून बीडकडे वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा हायवा पथकाच्या निदर्शनास आला.
हायवाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू आढळून आली. वाहनचालक हरकिसन हरणाळ (रा. नांदूर हवेली, ता. जि. बीड) याच्याकडे गौण खनिज वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. सदर वाळू गेवराई तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथून भरून आणल्याची माहिती चालकाने दिली. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. या हायवाचा मालक ईश्वर सुखदेव (रा. म्हाळसपिंपळगाव, ता. जि. बीड) असल्याचे समजते.
यापूर्वी अवघ्या दोन दिवसांपूर्वी, दिनांक 10 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी मंडळ अधिकारी अनिल तांदळे (बीड), ग्राम महसूल अधिकारी दादासाहेब शेळके (शिदोड), सचिन येरांडे (बीड) व यशवंत सानप (साक्षाळपिंप्री) यांच्या पथकासह अहेर चिंचोली येथे कारवाई करत विना नंबरचा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर एक ब्रास वाळू वाहतूक करताना पकडला होता. हा ट्रॅक्टर कामराज पवळ (रा. आहेर चिंचोली, ता. जि. बीड) यांचा असल्याचे समोर आले आहे.
दोन्ही वाहनांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. ही संपूर्ण कारवाई माननीय जिल्हाधिकारी बीड व माननीय उपविभागीय अधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. सलग कारवायांमुळे अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.

Previous Post

दोन अपघातात दोन ठारआष्टी, सिरसाळा हद्दीत झाले अपघात

Next Post

   बीड पोलिसांची मोठी कारवाई – एम.डी. प्रवेशाच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी कराडमध्ये अटकेत; देशभरात 3.86 कोटींचा गंडा

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post

   बीड पोलिसांची मोठी कारवाई - एम.डी. प्रवेशाच्या नावाखाली 8 लाखांची फसवणूक करणारा आंतरराज्यीय आरोपी कराडमध्ये अटकेत; देशभरात 3.86 कोटींचा गंडा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?