• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home महाराष्ट्र

मुनगंटीवार संतापले, म्हणाले, ‘ठोको विधेयक पास करावे लागेल का?’विक्रम काळे भडकले, म्हणाले, ‘शिक्षकांना कुत्रे मोजायला लावताय का?’

by गणेश सावंत
February 24, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर): राज्याच्या अर्थसंकल्पीय आंदोलनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त लावण्यात येणार्‍या कामांबाबत प्रश्न विचारत शिक्षकांना आता काय कुत्रे मोजायला लावता काय?असं म्हणत शिक्षकांकडील अतिरिक्त कामे काढून त्यांना फक्त शिकवण्याचे काम ठेवावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. तर दुसरीकडे भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत चांगलेच संतापले. विधानसभेतील कामकाजाच्या दिरंगाबाईबाबत आणि कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याबाबत मुनगंटीवारांनी थेट अशा कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यासाठी ‘ठोको विधेयक 2026’ पास करावे लागेल, असे ते म्हणाले.

   अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक होत कामाचा दर्जा सुधारावा, गुणात्मक बदल व्हावा यासाठी मुख्यमंत्री असोत अथवा विधानसभा अध्यक्ष असतील हे खूप निर्देश देतात, पुरवणी मागण्या मांडल्यानंतर कपात सूचनेचे 30 दिवसात उत्तर मिळावे, हा सदस्यांचा अधिकार असतो मात्र मागच्या अधिवेशनात लक्षवेधीची उत्तरे अद्याप मिळालेले नाहीत. यासह विधानसभेत होणार्‍या कामकाजाबाबत त्यांनी काही उदाहरणे दिले आणि संतापून कामचुकार अधिकार्‍यांबाबत ठोको विधेयक 2026’ पास करावा लागेल का? असा सवाल त्यांनी केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे हेही सभागृहामध्ये चांगलेच भडकल्याचे दिसून आले. ते म्हणाले, शिक्षकांना वेगवेगळे कामे दिले जातात, आता काय कुत्रे मोजायला लावताय का? असं म्हणत शिक्षकांबाबतच्या धोरणांबाबत खंत व्यक्त केली आणि शिक्षकांकडे केवळ शिक्षणाचेच कामे ठेवावे, असे म्हटले. 

Previous Post

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

Next Post

बीडच्या ठेवीदारांचा आझाद मैदानावर आक्रोश ,लिलाव करा, पैसे परत द्या, आरपारची लढाई

संबंधित बातम्या

बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
बीड

ग्रामीण राजकारणात नवा अध्याय; जिल्हा परिषदेत 10% तर पंचायत समितीत 20% स्वीकृत सदस्य

by गणेश सावंत
February 26, 2026
Next Post

बीडच्या ठेवीदारांचा आझाद मैदानावर आक्रोश ,लिलाव करा, पैसे परत द्या, आरपारची लढाई

Please login to join discussion

ताज्या बातम्या

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार
  • आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?