• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड परळी

पाणीदार परळीसाठी ना.मुंडेंचे शर्थीचे प्रयत्न

19 बंधार्‍यांचे ना.मुंडेंच्या हस्ते भूमीपूजन संपन्न, मतदार संघात लवकरच अकरा साठवण तलावाचे भूमीपूजन; 10 कोल्हापुरी व 9 गेटेड बंधारे बांधण्यात येणार; दीड हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

by Beed Reporter
May 22, 2022
Reading Time: 1 min read
0
पाणीदार परळीसाठी ना.मुंडेंचे शर्थीचे प्रयत्न
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी आहे मात्र निसर्ग त्याला साथ देत नाही, सिंचनाच्या सोयी देखील मर्यादित; अशा परिस्थितीत हंगामी किंवा पावसावर अवलंबून शेती करणार्‍या शेतकरी वर्गाला 12 महिने पाणी उपलब्ध झाले तर शेतकर्‍यांचे उत्पन्न निश्चितच दुप्पट होईल, असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
याच विचारातून परळी मतदारसंघात एकूण 32 बंधारे विविध नद्यांवर बांधण्यात येत असून मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान जलसंपदा विभागाने मध्य गोदावरी उपखोर्‍यातील पाणी उपलब्धीचा मार्ग मोकळा केल्याने 5 टीएमसी पाणी मतदारसंघाला मिळणार असून, परळी मतदारसंघात 11 साठवण तलावांचे काम येत्या काही दिवसातच हाती घेणार असल्याचे धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

परळी तालुक्यातील पांगरी येथे मतदारसंघातील 19 बंधार्‍यांच्या कामांचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले, त्यानिमित्त पांगरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या भागातील जनतेने माझ्यावर अतोनात प्रेम केले, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्यासाठी सर्वंकष विकासाचे स्वप्न मी पाहिलेले आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले. कोरोनाचा काळात देखील परळी ते अंबाजोगाई रस्त्याचे रखडलेले काम पूर्णत्वास नेले, परळी ते गंगाखेड, परळी ते धर्मापुरी, परळी शहर बायपास आदी रस्त्याचे काम सुरू झाले, हे सांगताना आनंद होत असल्याचे श्री. मुंडे म्हणाले. दरम्यान एकूण 21 कोटी 89 लक्ष रुपये खर्चून 10 कोल्हापुरी पद्धतीचे व 9 गेटेड असे एकूण 19 बंधारे बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
कोल्हापुरी पद्धतीचे पांगरी 1, इंजेगाव 1, कौठळी 1, कौडगाव घोडा 1, कौडगाव साबळा 1, सिरसाळ्यात 1, जयगाव 1, पोहनेर 1, हिवरा गोवर्धन 1, हसनाबाद 1 असे दहा तर गेटेड पद्धतीचे नागापूर 1, लिंबुटा 1, गाडे पिंपळगाव 3, हिवरा गोवर्धन 1, मैदवाडी 2 आणि वानटाकळी 1  असे 9 बंधारे बांधण्यात येणार आहेत.
या 19 बंधार्‍यांच्या कामाचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी संपन्न झाले, यावेळी आ. संजय भाऊ दौंड, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी श्री. परांडे, यांसह पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, विष्णुपंत देशमुख, सूर्यभान नाना मुंडे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, पंचायत समितीचे सदस्य वसंतराव तिडके, शरद राडकर, माऊली अण्णा मुंडे, वसंत गित्ते, पांगरीचे उपसरपंच ऍड. श्रीनिवास मुंडे, गोविंद कराड, राजाभाऊ गिराम, साबळे सर, मोहन मुंडे, दिलीप कराड, चंद्रकांत फड, मनोहर केदार, भरत शिंदे, शितल अडसुडे, दशरथ मुंडे, नवनाथ गर्जे, अभिमन्यू मुंडे, भागवत मुंडे यांसह पांगरी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

…तर वैद्यनाथही चालवून दाखवू
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने ऊसाचे उत्पादन नेहमीपेक्षा अडीच ते तीन पटीने जास्त होते, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडू नये, याचा विचार करून चालू होण्याच्या परिस्थितीत नसलेला अंबासाखर कारखाना भाडे तत्वावर घेऊन चालू केला, इतकेच नव्हे तर सुमारे सव्वा दोन लाख टन उसाचे गाळप कारखान्याने पूर्ण केले. मार्च अखेरपर्यंतची बिल देयके देखील कारखान्याने अदा केली. दुसरीकडे आशिया खंडात नावाजलेला वैद्यनाथ कारखाना आज वाईट दिवस पाहत आहे. ऊस घेऊन जाण्यात राजकारण, बिल निघण्याचा पत्ता नाही, तक्रार करावी तर बिल तर नाहीच पण पुन्हा ऊस नेण्यात देखील अडवणूक केली जाते, अशी वाईट परिस्थिती कारखान्याने स्थानिक शेतकर्‍यांवर आणली आहे. याच शेतकरी वर्गाने आशीर्वाद देऊन आपल्याला मोठे केले, त्यामुळे आज कारखान्याला जाब विचारायची वेळ आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
वैद्यनाथ कारखान्यात शेतकरी, सभासद, संचालक मंडळ नाराज, ऊस गाळपाचा हिशोब नाही, साखर – इथेनॉल आदी उत्पादन किती झाले पत्ता नाही, अशा अनेक तक्रारी यावेळी शेतकरी वर्गाने धनंजय मुंडे यांच्या समोर मांडल्या. ज्याप्रमाणे चालू व्हायच्या परिस्थितीत नसलेला अंबासाखर कारखाना चालवून दाखवला, पुढील सिझनला मुंगी येथील साखर कारखाना देखील सुरू करू आणि वेळ आलीच तर वैद्यनाथ कारखाना देखील शेतकरी हितार्थ चालवून दाखवू, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. कार्यक्रमात आ.संजय दौंड, अजय मुंडे, लक्ष्मण तात्या पौळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,तर सूत्रसंचालन उपसरपंच अ‍ॅड.श्रीनिवास मुंडे यांनी केले.

Previous Post

जिल्ह्यात साडेतीन लाख मे.टन ऊस शिल्लक

Next Post

परळीतल्या प्रत्येक कुटूंबाचा मी सदस्य; ना.धनंजय मुंडेंच्या अभियानाला परळीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या

परळी

अवकाळी व गारपिटीने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंची विधिमंडळात मागणी

by गणेश सावंत
February 24, 2026
परळी

परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्‍याने लक्ष वेधले

by गणेश सावंत
February 15, 2026
आष्टी

जिल्ह्यात हर हर महादेव, शिवशंभोचा गजरपरळीच्या वैद्यनाथाच्या चरणी साडेतीन लाखांपेक्षा अधिक भाविक लीन

by गणेश सावंत
February 15, 2026
परळी

“भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदे व अजित पवार यांचाही काटा काढला ,”-जरांगे पाटील

by गणेश सावंत
January 17, 2026
परळी

माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासामुंजा गित्ते जमीन खरेदी खटला पुनरुज्जीवित करण्यास स्थगिती

by गणेश सावंत
January 17, 2026
Next Post
परळीतल्या प्रत्येक कुटूंबाचा मी सदस्य; ना.धनंजय मुंडेंच्या अभियानाला परळीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

परळीतल्या प्रत्येक कुटूंबाचा मी सदस्य; ना.धनंजय मुंडेंच्या अभियानाला परळीकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?