संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
रिपोर्टरच्या पुढील वाटचालीस सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा
शहरासह ग्रामीण भागातून वाचकांची रिपोर्टर भवनावर वर्दी
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातल्या वाचकांनी आपल्या गळ्यातला ताईत बनवून सोडलेल्या सायं.दै.बीड रिपोर्टरचा 29 वा वर्धापन दिन काल 30 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. बीड शहरासह जिल्हाभरातील कानाकोपर्यातून हजारो वाचक रिपोर्टर भवनमध्ये डेरेदाखल झाले. वाचकांची ती अफाट गर्दी वाचकांच्या प्रेमाच्या त्सुमानीसारखी याची देही याची डोळा आम्ही अनुभवली. संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत गेल्या 29 वर्षाच्या कालखंडातील खडतर प्रवासाला वाचकांच्या त्या शुभेच्छा एखाद्या मलमासारख्या वेदना हिरावून घेणार्या ठरल्या. वाचकांच्या प्रेमाने अवघा रिपोर्टर परिवार गदगद होवून गेला आहे.
भेटी लागे वाचका, मना तळमळ व्यथा…अशी साद घालत सायं.दै.बीड रिपोर्टरने 29 व्या वर्धापन दिनानिमित्त रिपोर्टर भवनमध्ये चहापान आणि भेटीगाठीचा कार्यक्रम काल 30 मे रोजी आयोजीत केला होता. संपादक शेख तय्यब यांना शुभेच्छा देण्यासाठी काल सकाळपासूनच वाचकांची मांदियाळी रिपोर्टर भवनमध्ये सुरू झाली. गेल्या 29 वर्षाच्या कालखंडात जो खडतर प्रवास रिपोर्टरने अनुभवला त्या सर्व वेदना अफाट गर्दीतून आलेल्या प्रेमाच्या त्सुमानीत वाहून गेल्या. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत, निवासी संपादक शेख मुबीन, उपसंपादक शेख मजीद, सहाय्य सहसंपादक रमाकांत गायकवाड, गणेश जाधव यांनी केले. सहा वाजता प्रमुख कार्यक्रमाला सुरूवात झाली. बीड शहरासह जिल्हाभरातल्या कानाकोपर्यातून कष्टकरी,कामगार,शेतकरी,शेतमजूर सर्वसामान्य, डॉक्टर, वकिल, व्यापारी, पत्रकार, कारखानदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उत्स्फुर्तपणे सायं.दै.बीड रिपोर्टरला आणि संपादक शेख तय्यब यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. सायंकाळी 6 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत वाचकांची ती त्सुमानी रिपोर्टरवर प्रेम करणार्यांचा दाखला देणारी होती. अभूतपूर्व गर्दी आणि त्या गर्दीत डेरेदाखल झालेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ.प्रकाश सोळंके, आ.संदिप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ.लक्ष्मण पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, जिल्हा परिषदेचे उपमुख्याधिकारी साळुंके यांच्यासह विविध पक्षातले नेते, जिल्हाप्रमुख, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब अंबुरे, राजेंद्र काशिद, बुध्दघोष जावळे, शेख युनूस(पिंटु), अमजद पठाण, बेग वसीम, सय्यद मोईन, शेख राजु, शेख एजाज, दिपक शेळके, शहा इम्रान, शुभम गुरसाळी, रोहित जाधव, विजय नाईक, शेख माजेद, मारोती गोरे, समाधान मोरे, पप्पू गायकवाड, शेख शफियोदीन, जमील बागवान, परदेशी, वैद्य, गोकुळ वनवे, ज्ञानोबा वायबसे, सतिष गायकवाड, जगताप मामा, कृष्णा शिंदे, शेख आसेफ, राम थोरात, लखन थोरात, आकाश थोरात, सागर थोरात, राजु बेग, शेख इरफान, शेख गफार, कैस पठाण, अमन पठाण, सचिन वाघमारे, प्रा.शोऐब खान, खमर अली, बी.डी.देशमुख, अॅड.यासेर पटेल, मोहसीन लाला, सोनू सय्यद, कलंदर पठाण, फाहद शेख, मुर्तुजा खान, शाकेर सय्यद, रमिज शेख, शोहेब इनामदार, बब्बु मेंबर, शहबाज काजी, बाबा राजे, खमर फारोकी, इजार इाश्मी, अच्चु पटेल, के.के.वडमारे, मंगेश निटूरकर, भागवत जाधव, प्रचंड सोळंके, सय्यद माजेद, अमजद पठाण, भैय्या तांगडे, दिनकर शिंदे, आसेफ शेख, नाथा ढगे, शेख असरफ, खाजामिया जहागिरदार, फेरोज पठाण, आमेर आण्णा, ओंकार अंकुशे, बेदरे, मुक्तार सर, सय्यद यासीन, फैज देशमुख, नय्यर मामु, पप्पू पटेल, बरकत पठाण, नजर चाचु, शेख मुन्ना, शेख खलील, शेख जुबेर, रियाज सिद्दीकी, रफिक कुरेशी हाफीज बागवान, राजु बेग, तारेख अन्वर, अलीम शेख, सय्यद शहेबाज, सतिष सदरे सह आदिंनी परिश्रम घेतले.
सायं.दै.बीड रिपोर्टरला शुभेच्छा देण्यासाठी अमृत सारडा, अॅड.बप्पा औते, अॅड.शहाजी जगताप, डॉ.हाश्मी, संजय मालानी, मंगेश निटूरकर, लक्ष्मण नरनाळे, सिरसट, राजेसाहेब देशमुख, गणेश बजगुडे, आदिनाथ गवळी, सतिष मुरकुटे, पठाण, अॅड.अरूण जगताप, अॅड.अजय राख, अॅड.महेंद्र जाधव, अॅड.सुनिल साळवे, अॅड.दिपक ससाणे, डॉ.शेर खान, राहुल सोनवणे, किरण पाटील, राजेश जाधव, शेख सिराज, ह.भ.प.जोदंड हरिदास, रत्नाकर शिंदे, अॅड.शेख बक्शु, भगीरथ बियाणी, शकील खान, शेख सिराज, शेख हुसेन, कोकीळ मित्र मंडळ, माजीमंत्री सुरेश नवले, ललीत अब्बड, शिवाजीराव जाधव, संजय शिंंदे, नवनाथ शिराळे, दत्ता थिगळे, बाबुराव परळकर, सचिन सानप, केकाण, सुरेश शेटे, चंद्रसेन मनेरी, मधुकर धांडे, गोविंद धांडे, झुंजार धांडे, शेख इसाक, हाजी सगीर खान, रौफ फौजी, फेरोज पठाण, बन्सोडे मॅडम, आंधळकर, संजय उढाण, विलास विधाते, जयदत्त धस, अजिंक्य पवळ, सागर बहिर, राजाभाऊ गवळी, उदय जोशी, संदिप बेदरे, भगवान खेडकर, फारूक पटेल, सोमीनाथ कोल्हे, पोपट कोल्हे, श्रीहरी गिते, अजीत शेख, माजी आ.सुनिल धांडे, गणेश शेवंतकर, विष्णूपंत घोलप, अक्षय धांडे, विद्या जाधव, आसीफ सौदागर, स्वामी सानप, पंजाबराव येडे, राजेंद्र पवार, अंबादास जाधव, शोहेब इनामदार, अकबर बॉस, डॉ.फेरोज, अरूण बोंगाणे, सचिन रासने, अण्णासाहेब मस्कर, तुकाराम जाधव, मुसळे, शेख फारूक, अरूण डाके, विलास बडगे, रमेश आडसकर, सुभाष सिरसट, दिनकर कदम, गणपत डोईफोडे, सखाराम मस्के, अजय चव्हाण, अतुल कुलकर्णी, दत्ता देशमुख, सुरेश धांडे, प्रमोद ठोसर, शेखर कुमार, सदाशिव नाईक, अनिल होळकर, राजपूत जयलाल, सोनाली शहाणे, कल्याण आखाडे, अमोल मुळे, गणेश सावंत, वासुदेव सोळंके, सुरेश साबळे, दिनेश लिंबेकर, गावस्कर अण्णा, जगदिश काळे, सुंदर पौळ, रविंद्र शिंदे, रामहरी मेटे, इकबाल पेंटर, जी.डी.शहा, मिरा गांधी, संध्या राजपूत, शितलताई राजपूत, प्रित कुकडेजा, नंदा, सी.ए.बी.बी.जाधव, सतिश पाटील, आघाव सर, सिंबुराजन, दिपक घुमरे, पापा मोदी, तत्वशिल कांबळे, अशोक तांगडे, जयसिंग चुंगडे, अमर नाईकवाडे, गंगाधर घुमरे, सुभाष सारडा, अश्फाक इनामदार, अन्सार खान, रईस खान, अॅड.अशोक शेटे, मुफ्ती जावेद, गुळभिले, प्रा.शेळके, माजी आ.उषाताई दराडे, नागनाथ जाधव, वारे मॅडम, जगताप, समीर बेग, गफार पटेल, आत्माराम वाव्हळ, बहिर शिक्षणाधिकारी, बाबा पंडित, शकील खान, अॅड.अजहर अली, दिलीप गोरे, अॅड.पटेल, संपादक गंमत भंडारी, बाहेगव्हाणकर, महादेव धांडे, मोईन मास्टर, बाळासाहेब घुमरे, ग्रामसेवक संघटना, रामेश्वर जाधव, रमेश कदम, कैलास घोडके, अशोक चव्हाण, युवराज जगताप, संदिप उपरे, ताहेर चाऊस, अॅड.भिमराव चव्हाण, सोमनाथ धांडे, सुनिल राऊत, अनिल भंडारी, संजय तिपाले, सोमनाथ खताळ, गणेश मुंडे, संतोष मानुरकर, वसंत मुंडे, वैभव स्वामी, आप्पा जगताप, विवेकानंद सानप, अॅड.मंगेश पोकळे, रमेश पोकळे, प्रविण पवार, नामदेव चव्हाण, जोतीराम हुरकूडे, संतोष राख, अनिल डोंगरे, गणेश ढवळे, अनिल तुरूकमारे, अरूण सवई, शेख पाशाभाई, अयुब खान, जलील पठाण, सुभाष चौरे, सुनिल क्षीरसागर, ह.भ.प.नाना महाराज कदम, निलेश महाराज जाधव, सुदर्शन धांडे, आयुब बागवान, सज्जाद बागवान, शेख शफिक, शेख जमील, रामनाथ खोड, शेख शमशीर, सिकंदर खान, सुहास पाटील, अॅड.आगलावे, शालिनी परदेशी, प्रिया डोईफोडे, प्रा.गोपाळ धांडे, बुंदेले, अशोक वाघमारे, विक्रांत हजारी, समिर लव्हारे, अॅड.राजापूरकर, सचिन मुळूक, नारायण शिंदे, बाळासाहेब बाहेगव्हाणकर, बाळासाहेब आजबे, कमलताई निंबाळकर, ह.भ.प.राधाताई सानप, पाटील सर, प्रा.पटेल, शेख एकबाल, तुकाराम पवार, राजेंद्र राऊत, अमोल वाघमारे, विजयकुमार बंब, गुरखूदे, संगिता चव्हाण, गणेश वरेकर, अमोल खेत्रे, बाळासाहेब सुरवसे, शेख युनूस, शेरजमा खान, वजीर सरपंच, किशोर जगताप, चंद्रकांत नवले, जैतुल्ला खान, खुर्शिद आलम, हादी सर, हसीन सर, काझी मकदुम, युध्दाजित पंडित, अमोल करांडे, मंगेश लोळगे, प्रशांत खरवडकर, फकीर महंमद बागवान, मुसा बागवान, जी.एम.जेसवाणी, ईश्वर टेकवाणी, सुशिलाताई मोराळे, ताज मुलानी, युसूफ इनामदार, कादरी, मुजीब रहेमान काझी, सादेकजमा, अमर जान पठाण, खुर्शीद बागवान, बी.बी.खान, सनी वाघमारे, डॉ.अनिल बारकूल, राणा चव्हाण, महेश धांडे, गणेश वाघमारे, साहेल चाऊस, जुना बाजार शाफे, पवार संतोष, बाळासाहेब कांबळे, भास्कर पिंपरीकर, आनंद शिंदे, गणेश खेमाडे, मेजर अनुरथ विर, सचिन उबाळे, सुजात देशमुख, विजयसिंह पंडित, अमृत डावकर, डॉ.योगेश क्षीरसागर, नाना मस्के, मच्छिंद्र जोगदंड, मधुकर मोरे, अरूण भोले, श्रेयस जाधव, प्रतिक भोले, मोहमद खमरूद्दीन, समीर खान बेलदार, शकील सर, मोहमद इसाक, अन्सारी सर, गणेश करांडे, सोहेब खान, मोहमद सर, जावेद पाशा, दिपक थोरात, प्रा.तौर, शुभांगी तौर, क्रिडाधिकारी विद्यागर, नासेर भाई, मोईनभाई, अतिक भाई, दत्ता प्रभाळे, दत्ता आजबे, आप्पासाहेब महानोर, ठक्कर, पठाण इम्रान खान, शेख मुजीब, चंदन पठाण, रफिक पठाण, आतार फाऊंडेशन, अशोक ठाकरे, संगमेश्वर आंधळकर, धनंजय शेंडगे, राहुल वायकर, गणेश मस्के, राजेश शिंदे, जावेद कुरेशी, सर्फराज इनामदार, नवाब खान, हाजी मुनीर बागवान, इद्रिस हाश्मी, शाकेर भाई, रईस चाऊस, आबा, शुभम प्रधान, डॉ.जाजू, सुलतान बाबा, बळीराम गवते, अॅड.नवले, सुभाष लोणके, बाळासाहेब पौळ, प्रा.कांबळे, पप्पू कागदे, किसन तांगडे, सय्यद बशीर, सलीम पठाण, संतोष जाधव, बापूसाहेब शिंदे, डॉ.जितेंद्र ओव्हाळ, महामानव वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, अॅड.काळे, अॅड.आंधळे, इरफान शाह, नितीन चव्हाण सर, महंमद पठाण, सय्यद खालेद, शेख शाहेद, मोहसीन शेख, शीर शेख, शेख बिलाल, शाहनवाज भाई, शेख ताले, शाहरुख पठाण, शेख अली, शेख उमर, शेख अशफाक, मोमीन शाफे,ताजोद्दीन सर, अजीज राजा सर, कादरी शाहेद सर यांच्यासह आदिंनी रिपोर्टर कार्यालयामध्ये येवून शुभेच्छा दिल्या.
दिलगिरी-सायं.दै.बीड रिपोर्टरवर प्रेमाचा वर्षाव करणार्या अनेक वाचकांचे नाव अफाट गर्दीमुळे आमच्यापर्यंत पोहचू शकले नाही. ज्यांचे नाव या यादीत नाहीत त्यांची आम्ही जाहिर दिलगिरी व्यक्त करतो.
भ्रमणध्वनीवरून यांनी दिल्या शुभेच्छा
सायं.दै.बीड रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांना भ्रमणध्वनीवरून राज्याच्या माजी मंत्री भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा.रजनीताई पाटील, संपर्क प्रमुख आनंद जाधव, शिवसेना नेते आ.सुनिल प्रभू, पोलिस उपायुक्त भारत लांडगे यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.