• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

माजलगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी, माजलगाव येथे गोळीबार करणारे पाच आरोपी २४ तासात जेरबंद करण्यास यश

by Beed Reporter
May 31, 2022
Reading Time: 1 min read
0
माजलगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी, माजलगाव येथे गोळीबार करणारे पाच आरोपी २४ तासात जेरबंद करण्यास यश
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड : रिपोर्टर पोलीस ठाणे माजलगाव ग्रामीण हद्दीत तालखेड शिवारात दिनांक 30 मे रोजीचे सांयकाळी पाच वाजण्याचे दरम्यान तालखेड गावात ऊस तोड मजुराचा कार्यक्रम चालु असतांना त्या ठिकाणी गोळीबार करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेत फरार झालेल्या पाच आरोपीच्या माजलगाव पोलिसांना 24 तासाच्या आत मुसक्या बांधण्यात मोठं यश मिळाले आहे. माजलगाव पोलिसांनी सुरुवातीला दोन आरोपो ताब्यात घेतल्यामुळे या टोळीला पकडण्यात यश आले. त्यांच्या या कामगिरीचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी अभिनंदन केले.

तालखेड मध्ये एका पांढऱ्या रंगाची गाडी एमएच 42 एच 7084 या स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष उत्तम गायकवाड, दिलीप शिंदे व त्यांचे तीन साथीदार हे आले व त्यांनी मजुरांचे कार्यक्रम ठिकाणी शिवीगाळ केली. त्यांना समजवण्यासाठी सखाराम साहेबराव जाधव हा गेला असता संतोष गायकवाड याने सखाराम साहेबराव जाधव यांना जिवे मारण्याचे उद्देशाने आरोपीने त्याचे ताब्यात असलेल्या पिस्टल मधुन एक गोळी सखाराम जाधव यांचेवर फायर करून गंभीर जखमी केले. संतोष गायकवाड सदर ठिकाणावरून पळुन जात असतांना गावकऱ्यांनी त्यास पकडून ठेवले. त्याचे साथीदार दिलीप सुधाकर शिंदे, बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे, सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे, अशोक रमेश मोरे असे (फरार) आरोपीविरुध्द पो.स्टे. माजलगाव ग्रामीण 124/2022 कलम 307, 143, 147, 148, 149,323,504,506 भादंवि सह 3/25, 27 भारतीय शस्त्र अधिनियम सह 4 (i) (1)(s), 3 (1) (r)(s) अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये दिनांक 31/05/2022 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संतोष उत्तम गायकवाड यास गावकऱ्यांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले. त्याचेकडुन गुन्हयात वापरलेले एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस, दोन कत्त्या व एक चाकु व गुन्हयात वापरलेली वाहन स्कॉर्पिओ असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच आरोपी नामे दिलीप सुधाकर शिंदे यास पो.स्टे. माजलगाव ग्रामीण यांनी अटक केली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साहेब, बीड यांनी फरार तीन आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी आदेशीत केले होते पोलीस त्यावरून फरार तीन आरोपीतांचा शोध घेत असतांना माजलगाव पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे औरंगाबाद जिल्हयातील थेरगाव पाचोड येथे आहे. अशी माहिती मिळाल्यावरून पोलिस पाचोड येथे जावून आरोपीचा थेरगाव वरून वडीगोद्री मार्गे पाठलाग करुन अंबड ते बीड रोडवरील पिटोरी सिरजगाव फाटया जवळ सापळा रचून आरोपी नामे 1) बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे, वय-25, रा. खंडोबा मंदिर, माजलगाव, 2) सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे वय 21, रा.शिवनगाव ता. घनसांगवी जि.जालना, 3) अशोक रमेश मोरे, वय 23 रा.शिवनगाव ता. घनसांगवी जि.जालना यांना ताब्यात घेवून पो.स्टे. माजलगाव ग्रामीण येथे पुढील तपासकामी हजर करण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख माजलगावचे डीवायएसपी, माजलगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव ग्रामीण पोलिसांनी केली. त्यांच्या सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

Previous Post

रिपोर्टर भवनवर वाचकांच्या प्रेमाची त्सुमानी वाचकांचा उत्साह, अलोट गर्दीत वर्धापन दिन उत्साहात साजरा

Next Post

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला विष पाजले?

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?