• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

वाळू माफियांविरोधात त्रस्त गावकर्‍यांचा एल्गार, टेंडर रद्द करण्यासाठी मंदिरासमोर उपोषण, आ.लक्ष्मण पवारांचीही उपोषणस्थळी उपस्थिती

by Beed Reporter
June 2, 2022
Reading Time: 1 min read
0
वाळू माफियांविरोधात त्रस्त गावकर्‍यांचा एल्गार, टेंडर रद्द करण्यासाठी मंदिरासमोर उपोषण, आ.लक्ष्मण पवारांचीही उपोषणस्थळी उपस्थिती
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

गंगावाडीच्या गावकर्‍यांनी टेंडर रद्दचा घेतला ठराव
गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील गंगावाडी गोदावरी नदीच्या वाळूची किंमत बाजारात मनमनी हजारो रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे. या संदर्भात गांवकरी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांनी निवेदन होते त्याच अनुषंगाने दिंनाक 2/5/22 रोजी उपोषण चालु असुन या उपोषणास पाठींबा देण्यासाठी आ. लक्ष्मण आण्णा पवार उपस्थित राहिले उपोषणास अन् पाठिंबा यावेळी संबोधित करतात आ. पवार म्हणाले की, तुम्ही तुमच्या मागण्यावर ठाम रहा मी सदैव तुमच्या पाठीशी राहिल तुमच्या केसाला ही धक्का लागणार नाही हे गंगावाडील वाळू टेंडर रद्द होत नाही तो पर्यंत मी तुमच्या सोबत राहिल तुम्ही घाबरू नका न्याय मिळे पर्यंत मागे हाटायचे नाही असे सांगून उपोषण कर्त्यास बळ दिले.
तालुक्यातील गंगावाडी, तपेनिमगांव या गाव परिसरात गोदावरीचे पात्र आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची दररोज वाहतूक केली जाते. विशेषत: गोदावरी नदीपात्र पाण्याने भरलेले असतांना देखील पाण्यात केणी यंत्राचा वापर करून वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाळू तस्करांचे अड्डे निर्माण झाली आहे. त्यातच प्रशासनाकडून अपेक्षित वाळू धक्क्यांचे लिलाव करण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारात वाळूला मोठी मागणी आहे. ही मागणी भरून काढण्यासाठी व प्रतिब्रास हजारो रुपयांप्रमाणे वाळू विकून अपाम पैसे मिळवण्याची संधी चालून आली असल्याने वाळू माफियांकडून दररोज केणी जेसीबी व इतर साधनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. अनेक वेळा गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांनी तालुका प्रशासनाकडे तक्रारी केल्या. प्रशासनाकडून केवळ थातूरमातूर कारवाईचे सोंग करण्यात येते. त्यानंतर मिलीभगत करून वलीपार्टी करत आहेत मात्र, कारवाईनंतर पुन्हा जोशाने वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा महसुल व पेलिस प्रशासनाने प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.यावेळी उपोषणास कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड सुरेश हात्ते, पंचायत समिती सदस्य पती प्रा. शाम आबा कुंड, शेतकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्ते शेतकरी पुत्र -बंडूभाऊ यादव, ग्रामपंचायत सदस्य -दुरेश चिकणे, नामदेव दादा कांबीलकर, हनुमंत चिकणे, माजी सरपंच श्रीराम जाधव, भोगलगांवचे रामेश्‍वर मस्के, भाऊसाहेब यादव, देविदास फलके, कृष्णा मोरे, अ‍ॅड. सुरेश पवार, विठ्ठल हात्ते, दत्ता हात्तेसह अनेक जण उपस्थित होते.

अनेक जिल्ह्यात केली जाते वाहतूक
गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून रात्री-अपरात्री वाळू उपसा केला जातो. या वाळूची औरंगाबाद, जालना, परभणी, अहमदनगर यासह बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोहोच केली जाते. त्यामुळे यातून वाळू माफियांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे शासनाचा कर बुडवून गोदावरी पात्राचे वाळवंट केले जात आहे.

Previous Post

अज्ञात वाहनांच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

Next Post

होळ जवळ भीषण अपघात दोन बालकासह ४ ठार

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
होळ  जवळ भीषण अपघात दोन बालकासह ४ ठार

होळ जवळ भीषण अपघात दोन बालकासह ४ ठार

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?