• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

माजलगाव बाजार समिती निवडणुकीत तगडी लढत, दुपारपर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग

by Beed Reporter
April 30, 2023
Reading Time: 1 min read
0
माजलगाव बाजार समिती निवडणुकीत तगडी लढत, दुपारपर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

माजलगाव (रिपोर्टर) बाजार समिती निवडणुकीच्या मतदानाला आज रविवार दि.30 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली.दरम्यान यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त सहभागी घेत दुपारपर्यंत एकूण मतदान 2178 पैकी 1380 मतदान केले.यावेळी आमदार प्रकाश सोळंके,माजी आमदार बाजीराव जगताप,माजी आमदार मोहनराव जगताप,माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील ओम प्रकाश शेटे,सभापती अशोक डक शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव मतदान स्थळी तंबूत तळ ठोकून बसले असल्याने निवडणुकीत तगडी लढत जाणवत आहे.

रविवारि सकाळी सात वाजता बाजार समिती निवडणूक मतदान ला सुरुवात झाली आहे. सोसायटी मतदार संघामध्ये 609 पैकी 402 मतदान झाले ग्रामपंचायत मतदार संघात 585 मतदानापैकी 330 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर हमाल
मापाडी मतदारसंघात 233 मतदानापैकी 180 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तर अटीतटीच्या होत असलेल्या व्यापारी मतदारसंघात 785 मतदानापैकी 486 मतदारांनी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.दरम्यान निवडणुकी पूर्वसंध्येला मतदारांना मतदान स्थळी खेचून आणण्याची पॅनल प्रमुखांमध्ये धावपळ होत असण्याचे दिसत होते.आमदार प्रकाश सोळंके,सभापती अशोक डक,सभापती नितीन नाईकनवरे, सभापती संभाजी शेजुळ,सभापती जयदत्त नरवडे,यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Previous Post

पाटोद्यात भाजपा कार्यकर्ते-पोलिसात झटापट

Next Post

चौसाळा, नांदूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नगदी रकमेसह तेलाचे डबे पळविले

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

by गणेश सावंत
March 5, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026
Next Post
चौसाळा, नांदूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नगदी रकमेसह तेलाचे डबे पळविले

चौसाळा, नांदूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नगदी रकमेसह तेलाचे डबे पळविले

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?