• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home महाराष्ट्र

त्या सोळा आमदारांना अपात्र करा; ठाकरे गट आक्रमक

by Beed Reporter
May 15, 2023
Reading Time: 1 min read
0
त्या सोळा आमदारांना अपात्र करा; ठाकरे गट आक्रमक
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

विधानसभा उपाध्यक्षांची शिष्टमंडळाने घेतली भेट; 79 पानांचे उपाध्यक्षांना निवेदन
सुप्रिम कोर्टाच्या सुचनेनुसार तात्काळ कारवाई करण्याची मागणी
मुंबई (रिपोर्टर) महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाने त्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत अ‍ॅक्शन घेण्यास सुरुवात केली असून न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार लवकरात लवकर त्या 16 आमदारांना अपात्र करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशा आशयाचे निवेदन आज विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांना देण्यात आले आहे. सदरचे निवेदन हे तब्बल 79 पानांचे असून यामध्ये सुप्रिम कोर्टाचा निर्णय सविस्तर मांडण्यात आल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रिम कोर्टाने गेल्या चार दिवसांपूर्वी महत्वपूर्ण निर्णय दिला. त्या सोळा आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, असे म्हटले. या आमदारांची कृतीही चुकीची व पक्षविरोधी आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. निर्णय मात्र अध्यक्षांकडे देण्यात आला. त्यामुळे ठाकरे गटाने संबंधित 16 आमदारांना तात्काळ निलंबीत करावे, यासाठी हालचाली सुरू केल्या. आज सकाळी ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांना भेटणार होते, मात्र अध्यक्ष हे आज बाहेर असल्याने शिष्टमंडळाने विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांची भेट घेतली. त्या भेटीत त्यांनी संबंधित सोळा आमदारांना अपात्र करण्याबाबतची मागणी केली. ही मागणी करत असताना तब्बल 79 पानांचे निवेदन झिरवळ यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये सुप्रिम कोर्टाने संबंधित आमदाराच्या अपात्रतेबाबत काय भाष्य केले याची सविस्तर मांडणी केल्याचे सांगण्यात येते. झिरवळ यांची भेट झाल्यानंतर शिष्टमंडळातील प्रमुख शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू हे माध्यमासमोर आले तेव्हा ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाने संबंधित आमदाराबाबत जे काही भाष्य केले आहे ते सविस्तरपणे निवेदनात मांडले असून आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसारच विधानसभा अध्यक्षांनी त्या आमदारांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा.

Previous Post

नेकनूरच्या बाजारात बैल उधळला; सात ते आठ जण जखमी

Next Post

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा पकडले गेवराईत महसूल पथकाची कारवाई

संबंधित बातम्या

बीड

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

by गणेश सावंत
March 12, 2026
बीड

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

by गणेश सावंत
March 6, 2026
बीड

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

by गणेश सावंत
March 4, 2026
क्राईम

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

by गणेश सावंत
March 3, 2026

ताज्या बातम्या

मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

March 12, 2026

मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

March 6, 2026

पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

March 5, 2026

आपल्यासोबत नियती आणि बाजू सत्याची त्यामुळे सहकारी – कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, मुंडेंचे आवाहन  ,मला राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे हे षडयंत्र – धनंजय मुंडे

March 4, 2026

कलाकेंद्र चालकाच्या घरावर दरोडेखोरांचा हल्ला; सहा जणांकडून लाखोंचा मुद्देमाल लंपास

March 3, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • मोठी बातमी! विधान भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू
  • मोठी घोषणा, दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ राज्याचा अर्थसंकल्प सादर; शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पायाभूत सुविधा व कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
  • पवनचक्कीवर दरोडा टाकणाऱ्या अट्टल टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या,पाटोदा परिसरातील घटना; दोन आरोपी अटकेत, दोघे फरार

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?