• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

शासनाने 2017 पासून फीसचे पैसे थकवले, मग सांगा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यायचा कसा?

by Beed Reporter
May 19, 2023
Reading Time: 1 min read
0
45 हजार फार्मासिस्ट मतदारांचे चुकीचे पत्ते, निवडणूक रद्द करण्याची केली मागणी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर) शासनाने मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (ठढए) आणला खरा, परंतु या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच तयार नाही. या कायद्यांतर्गत प्रत्येक इंग्रजी शाळांना आपल्या शाळेत 25 टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक होते. या मोफत प्रवेशाची फीस केंद्र आणि राज्य सरकार 60/40 या तत्वाने भरणार होते. परंतु या संस्थाचालकांना 2017 पासून ते आजपर्यंत सरकारने या फिसचा छदामही दिला नाही. असे असेल तर आम्ही मोफत प्रवेश का द्यायचे? शाळांमधील शिक्षक, कर्मचार्यांचे वेतन, मेन्टेनन्स कुठून करायचे असा सवाल इंग्रजी संस्थाचालकांनी केला आहे. आज बीडमध्ये महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) च्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून इंग्रजी संस्था चालकांनी आरटीई प्रवेश देण्यास नकार दिला आहे. त्या अनुषंगाने आपली बाजू जनतेसमोर यावी म्हणून या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस राज्य कार्याध्यक्ष प्रा.विजय पवार, मराठवाडा अध्यक्ष गणेश मैड, जिल्हाध्यक्ष अखिलेश ढाकणे, पांडूरंग चांडक, डॉ. मेघराज पिंगळे, दिपक तांबे, डॉ. घुगे, नजीर पठाण, श्रीमंत सानप, पटाईत, दराडे, अ‍ॅड.मिसाळ आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रा. विजय पवार म्हणाले, शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात 2012-13 पासून सुरू करण्यात आली. या कायद्यानुसार मोफत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश फिस त्याच वर्षी दोन टप्प्यात सरकारने देणे बंधनकारक आहे. असे असताना 2017 ते 2023 या शैक्षणिक वर्षातील निधी सरकारने थकवलेला आहे. थकवलेला महाराष्ट्रातील आकडा जवळपास 800 कोटी रूपयांच्या आसपास आहे. मुळात पहिल्यांदा सरकारने शिक्षण हक्क कायद्याचा या ठिकाणी भंग केला आहे. राज्याचा शिक्षण विभाग जिल्हा परिषदेतील एका विद्यार्थ्यांमागे 86 हजार रुपयांचा सरकारी तिजोरीतून खर्च करते. पण तोच खर्च इंग्रजी शाळांना 17200 रुपयात करण्यास सांगत आहे. कोरोना काळात तर सरकारने प्रत्येक विद्यार्थ्यांमागे आठ हजार रुपये निश्चित केला होता. मात्र कुठलेच पैसे द्यायला सरकार तयार नाही. आम्हाला शिक्षकांच्या पगारी करायच्या असतात. शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळेचा इतर मेंटेनन्स आम्ही कुठून करायचा? इंग्रजी शाळा या फार कमी प्रमाणात पुढार्यांच्या आहेत. ग्रामीण भागातील इंग्रजी शाळा शिक्षण क्षेत्रात आवड असणार्या नवतरूणांनी उभारलेल्या आहेत. आमच्याकडून सामाजिक जबाबदारीची अपेक्षा करणार्या शिक्षण विभागातील एकाही कर्मचार्याने कोविड काळात एक रूपयांचा पगार देखील सोडलेला नाही, असेही पवार म्हणाले.

Previous Post

कापसाने भरलेला टेम्पो चोरट्याने पळविला

Next Post

फडणवीसांना कुणाचा धसका? नागपूरमधला तालुका न् तालुका पिंजून काढण्याचा निर्धार

संबंधित बातम्या

बीड

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

by गणेश सावंत
March 14, 2026
अंबाजोगाई

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by गणेश सावंत
March 14, 2026
बीड

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

by गणेश सावंत
March 14, 2026
Next Post
‘रहस्यसभे’तला देवेंद्र

फडणवीसांना कुणाचा धसका? नागपूरमधला तालुका न् तालुका पिंजून काढण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर

March 14, 2026

जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह

March 14, 2026

डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

March 14, 2026

गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

March 14, 2026

गॅसची टंचाई : नेकनूरमध्ये रास्ता रोकोघोषणांनी नेकनूर दणाणले

March 14, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • सरपंचांनो, पक्षीय भेदाभेद बाजुला ठेवाशासनाच्या सर्व योजना प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ,प्रशासनातील अधिकारी कामचुकारपणा करत असतील तर माझ्याशी संपर्क साधा -आयुक्त पापळकर
  • जळत्या उसाच्या फडात वारकर्‍याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह
  • डीन’ महोदय रुग्णांच्या नातेवाईकांनी चपला कुठे ठेवायच्या ?एसआरटी बाहेर ठेवलेल्या चपला सुरक्षा रक्षकांनी पोत्यात भरल्या

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?