गणेश सावंत

चिंचाळा येथील महावितरण सब स्टेशनवर धाडसी चोरी अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 41 हजार रुपयांचा माल लंपास

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील महावितरण सब स्टेशनवर विविध साहित्याची चोरी करून अज्ञात चोरट्यांनी एकूण 3 लाख 41 हजार...

Read moreDetails

शाहु अर्बन क्रेडीट सोसायटीकडून खातेदाराचे 23 लाख देण्यास टाळाटाळकोर्टाच्या आदेशानुसार संस्थापकासह 19 जणांविरोधात गुन्हे नोंद करण्याचे आदेश

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेटने खातेदारांची वाट लावली असून खातेदारांचे कोट्यावधी रूपये मल्टीस्टेटमध्ये अडकून पडलेले आहेत. या प्रकरणी मल्टीस्टेटच्या...

Read moreDetails

रहमतपूरच्या आरोग्य केंद्रातल्या क्वार्टरमध्येबीड च्या तरुणीची आत्महत्या

कोरेगाव (रिपोर्टर): रहमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये राहणार्‍या तेजस्विनी रामहरी तांदळे (23) या युवतीने बेडरूममधील खिडकीच्या गजाला ओढणी बांधून गळफास...

Read moreDetails

मोठी बातमी – UDID कार्ड न सादर केल्याप्रकरणी १४ शिक्षक निलंबित — विभागीय चौकशीची तयारी

बीड : ऑनलाईन रिपोर्टर दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद बीड अंतर्गत कार्यरत दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षक–शिक्षकेत्तर...

Read moreDetails

डिजीटल सातबारा, आठ-अ, फेरफार उतारे कायदेशीर वैद्यडिजीटल सहीला मान्यता, तलाठ्याच्या सही -शिक्क्याची गरज संपली

मुंबई (रिपोर्टर): राज्याच्या महसूल विभागाने एक मोठं पाऊल उचललं आहे. जमिनीच्या 7/12 बाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे...

Read moreDetails

अमरसिंह, विजयसिंह पंडितांनी घेतली एसपींची भेटतक्रारीसह सीसीटीव्ही फुटेजचा पेनड्राईव्ह दिला पोलिसांकडे

ही प्रवृत्ती समाजासाठी घातक -आ. विजयसिंह पंडित बीड (रिपोर्टर): त्रिंबक पवार हा विक्षीप्त विकृत डोक्याचा माणूस आहे, तो बेभान झाल्यानंतर...

Read moreDetails

अमरसिंह, विजयसिंह पंडितांनी घेतली एसपींची भेटतक्रारीसह सीसीटीव्ही फुटेजचा पेनड्राईव्ह दिला पोलिसांकडे

ही प्रवृत्ती समाजासाठी घातक -आ. विजयसिंह पंडित बीड (रिपोर्टर): त्रिंबक पवार हा विक्षीप्त विकृत डोक्याचा माणूस आहे, तो बेभान झाल्यानंतर...

Read moreDetails

लोखंडी सावरगावजवळ भीषण अपघात : टेम्पोचालक जागीच ठार, दोघे जखमी

बीड (रिपोर्टर): जालन्याहून हुमनाबादकडे सळई घेऊन जाणार्‍या भरधाव ट्रकने रस्त्यावर पंक्चर झालेल्या खताच्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात...

Read moreDetails

मेतपेट्या सांभाळू द्या म्हणत देशमुखांचा रात्री गोंधळपोलिसांचा सौम्य लाठीमार; न.प.च्या मुख्य गेटला कुलूपन.प.चे कामकाज चालणार भक्ती निवासातून

परळी (रिपोर्टर): परळी नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर मतपेट्या परळी नगरपालिकेमध्ये ठेवण्यात आल्या. त्याचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला रात्रंदिवस इथच...

Read moreDetails

बीड जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी8 लाख 67 हजार टन ऊसाचे केले गाळप

बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले. उशीरा पर्यंत पाऊस पडत राहिल्याने 1 नोव्हेंबरच्या पुढे सहकारी साखर...

Read moreDetails
Page 36 of 345 1 … 35 36 37 … 345

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?