Beed Reporter

वाळू माफियांच्या पापाच्या घड्यात दोन मुलींचा बळी, माजलगावच्या महातपुरीत उकरलेल्या वाळुच्या खड्ड्यात घडली घटना

माजलगाव (रिपोर्टर) गावाशेजारी असलेल्या गोदावरी पात्राच्या पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या मावस बहिणींचा वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू...

Read moreDetails

मुंडे साहेब असते तर राज्यात राजकारणातलं सौहार्द टिकलं असतं -ना. धनंजय मुंडे

पहिल्या जि.प. निवडणुकीला मला साहेबांनी उभे केले अन्.. - धनंजय मुंडे यांनी काकांच्या आठवणींना दिला उजाळा मुंडे साहेबांचे ऊस तोड...

Read moreDetails

संधीसाठी रांगेत वाट पाहतेय ही माझी प्रवृत्ती नाही -पंकजा मुंडे

मागील काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातून राज्यसभेची उमेदवारी मिळण्यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र भाजपाने दोन्ही...

Read moreDetails

संघर्ष योद्धाच्या समाधीशी राज्यभरातला कष्टकरी नतमस्तक

गोपीनाथ गडावर हजारोंच्या संख्येत लोकांची उपस्थिती गोपीनाथगड (रिपोर्टर) आपल्या उभ्या राजकीय जीवनात धैर्य ठेवून संघर्ष करत यशाची पताका फडकवणारे संघर्ष...

Read moreDetails

जयदत्त अण्णा-जगतापांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शिवसेनेचा आवाज बुलंद, बीड गेवराई शिरूरच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

औरंगाबादच्या 8 जूनच्या मेळाव्यास बीड जिल्ह्यातून सर्वाधिक शिवसैनिक जाणार; पुन्हा एकदा आवाज कुणाचा शिवसेनेचीललकारी घुमली बीड(रिपोर्टर): गेल्या काही दिवसात अडगळीला...

Read moreDetails

‘त्या’ भिषण अपघातातील बळींची संख्या 8 वर, होळजवळ काल घडला होता अपघात

बीड (रिपोर्टर): केज तालुक्यातील होळ येथे काल सायं. 5 वा. भरधाव इनोव्हा कारने अ‍ॅपे रिक्षाला दिलेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू...

Read moreDetails

होळ जवळ भीषण अपघात दोन बालकासह ४ ठार

बीड(रिपोर्टर)ःतालुक्यातील होळ येथे आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता इनोव्हा आणि ऍपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघात चौघे जागीच...

Read moreDetails

वाळू माफियांविरोधात त्रस्त गावकर्‍यांचा एल्गार, टेंडर रद्द करण्यासाठी मंदिरासमोर उपोषण, आ.लक्ष्मण पवारांचीही उपोषणस्थळी उपस्थिती

गंगावाडीच्या गावकर्‍यांनी टेंडर रद्दचा घेतला ठराव गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील गंगावाडी गोदावरी नदीच्या वाळूची किंमत बाजारात मनमनी हजारो रुपये प्रतिब्रास झाली...

Read moreDetails

अज्ञात वाहनांच्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू

धारुर (रिपोर्टर)ः-चोरंबा रेथे घरी जात असलेल्रा दिगांबर शिराळे रांच्रा दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. रामध्रे ते गंभीर जखमी झाले. अंबाजोगाई...

Read moreDetails

बीड शहरातील विविध विकास कामे करा, योगेश क्षीरसागरांसह नगर सेवकांचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

बीड (रिपोर्टर)ः- पावसाळा तोंडावर आला असून शहरात मान्सुन पुर्व स्वच्छता करावी, मोठे नाले साफ करावे, गल्ली बोळात घंटा गाड्या पाठवून...

Read moreDetails
Page 297 of 303 1 296 297 298 303

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?