महाराष्ट्र

बीड बायपासच्या लक्ष्मी चौकात रात्रीतून संभाजी महाराजांचा पुतळा

जिल्ह्यात महाराजांची जयंती उत्साहातपुतळा प्रकरणी सहा तरूण चौकशीसाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात बीड, (रिपोर्टर)ः- स्वराज्य रक्षक धर्मवीर...

Read moreDetails

आष्टीच्या क-हेवडगांव मध्ये शॉटसर्किटमुळे घराला भिषण आग संसार जळून खाक

60 ते 70 हजार रोकड व जिवनावश्यक वस्तू जळून खाक आष्टी ( रिपोर्टर):-तालुक्यातील क-हेवडगांव येथील श्रीधर...

Read moreDetails

आधी माफी मागा, मगच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा; अमोल मिटकरींनी सांगितला अटी-शर्थीचा फॉर्म्युला

मुंबई (रिपोर्टर): राज्यात शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसही...

Read moreDetails

चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले

मुलीला गाईच्या गोठ्यात बांधलेकेळी, टरबुजाच्या साली खायला दिल्यासंभाजीनगरच्या दामिनी पथकाकडून मुलीची सुटका गेवराई (रिपोर्टर): जन्मत: गतीमंद...

Read moreDetails

माजलगाव पालिकेत बनावट पीटीआर, बोगस गुंटेवारी व नाहारकतचे मोठे रॅकेट उघड

शहरातील ओपनस्पेसच्या जागा बनावट भुअभिन्यासाद्वारे केल्या विक्रीअधिकारी कर्मचारी,व दलालांच्या संगनमताने  कारभार सुरू?     माजलगाव न.प.पालिकेवर...

Read moreDetails

पाटोद्याच्या पवनचक्कीतून पाऊन कोटीचे साहित्य चोरीस

भायाळा, गवळवाडी पवनचक्कीला चोरट्यांनी केले टार्गेट पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा तालुक्यातील भायाळा व गवळवाडी परिसरातील पवनचक्कीच्या टॉवर...

Read moreDetails

तहसिलदारांनी स्थगिती देवूनही बांधकाम सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बीड, (रिपोर्टर)ः- नेकनूर येथील सर्व्हे नं.308 व 329 मधील बांधकामाला तहसिलदारांनी स्थगिती...

Read moreDetails

खडकी घाट येथे कर्जबाजारीपणामुळे तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

बीड, (रिपोर्टर)ः- कर्ज बाजारीपणाला कंटाळून बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. काल तालुक्यातील खडकी घाट...

Read moreDetails
Page 1 of 59 1 2 59

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?