• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

चिमुरडीच्या आईचे छत्र हरपले, दारुड्या बापाने छळले

by गणेश सावंत
May 14, 2025
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुलीला गाईच्या गोठ्यात बांधले
केळी, टरबुजाच्या साली खायला दिल्या
संभाजीनगरच्या दामिनी पथकाकडून मुलीची सुटका

गेवराई (रिपोर्टर): जन्मत: गतीमंद असलेल्या पाच वर्षीय मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर बापाने दुसरे लग्न केले. गतीमंद असलेल्या मुलीकडे आई-वडिल दुर्लक्ष करत तिचा छळ करू लागले. शेवटी दारुड्या बापाने गेल्या काही दिवसांपासून त्या निष्पाप गतीमंद मुलीला जनावराच्या गोठ्यात बांधले. तिला केळी व टरबुजाच्या साली खायला देत राहिले. जेव्हा ही माहिती एका महिलेला कळली तेव्हा त्या महिलेने संभाजीनगर येथील हज हाऊस जवळील खलील अहमद यांच्या आश्रमात या मुलीला सोडण्यात आले. मुलीची प्रकृती आणि अवस्था बिकट असल्याने खलील अहमद यांनी तिच्यावर उपचार केले. सदरचे आश्रम हे मुलांचे असल्यामुळे या घटनेची माहिती संभाजीनगरच्या दामिनी पथकाला झाली. तेव्हा दामिनी पथकाने आश्रमात जाऊन मुलीला ताब्यात घेत तिचे पुनर्वसन केले. सदरचा प्रकार हा गेवराई शहरातला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप आणि मुलीबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक असे की, गेवराई शहरामध्ये सुफिया (काल्पनिक नाव) ही पाच वर्षाची मुलगी जन्मत: अपंग होती. काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले. वडील व्यसनी, त्यात त्याने दुसरे लग्न केले. वडिलांसाठी सुफिया ही डोईजड झाल्याने सुफिया हिस गाईच्या गोठ्यामध्ये तिच्या पायाला बांधून ठेवण्यात आले. दरम्यान पैठण येथील एक महिला ही माहेरी आलेली होती. तेव्हा तिला लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. हा आवाज कुणाचा आहे? ती मुलगी का रडतेय? याची माहिती संबंधित महिलेने घेतली तेव्हा धक्कादायक प्रकार तिला माहित झाला. सुफियाची अवस्था बघवत नसल्याने आणि बापाला जाब विचारल्यानंतरही तो व्यवस्थीत उत्तर देत नसल्याने पैठणहून आलेल्या त्या महिलेला सुफियाबाबत मायेचा पाझर फुटला. तिने संभाजीनगरच्या हज हाऊस जवळील खलील अहमद यांच्या आश्रमात त्या मुलीला सोडले. तिथे तिच्यावर योग्य उपचार झाले. परंतु आश्रमात केवळ मुलेच असल्याने त्या मुलीची माहिती संभाजीनगरच्या दामिनी पथकाला देण्यात आली. तेव्हा काल दामिनी पथक आश्रमात डेरेदाखल झाले. पथकातील उपनिरीक्षक कांचन मिरधे, अंमलदार निर्मला निंभोरे, लता जाधव, सरिता कुंडारे, अंबिका दारुमटे, प्रियंका भिऊसेन, मनीषा बनसोडे, पुजा जाधव या सर्वांनी कायदेशीर बाबी तपासून सुफियाचे पुनर्वसन केले. सदरचा प्रकार हा गेवराई शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

Next Post

आधी माफी मागा, मगच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा; अमोल मिटकरींनी सांगितला अटी-शर्थीचा फॉर्म्युला

संबंधित बातम्या

क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
क्राईम

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

by गणेश सावंत
June 6, 2026

अपघाती मृत्यूचे नाटक फसले; अवघ्या तीन दिवसांत खुनाचा उलगडा,दशरथ परदेशी व धीरज येडे यांना खुनाप्रकरणी अटक

by गणेश सावंत
June 5, 2026
Next Post

आधी माफी मागा, मगच दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा; अमोल मिटकरींनी सांगितला अटी-शर्थीचा फॉर्म्युला

ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण

June 13, 2026

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

June 12, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

June 11, 2026

नेकनूरमध्ये एसीबीची धडक कारवाई; 10 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

June 6, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • तुकाराम मुंडे यांची सुखरूप सुटका; पाच कोटींच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद
  • कटाक्ष -दुधाचं दूध, दुधाचं विष ,तुका म्हणे, भिड खोटी। लाभ विचारांचे पोटी

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?