क्राईम

माजलगावात एका रात्रीत चार ठिकाणी चोर्‍या.तीन लाखाच्या रोकडसह किराणामालाची चोरी

माजलगाव (रिपोर्टर): माजलगाव शहरात शनिवारी  मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर तोडून चोर्‍या केल्या.यात चोरट्यांनी सर्व...

Read moreDetails

केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ,हरभर्‍यासह इतर साहित्य चोरून नेले

केज (रिपोर्टर): केज तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दोन चार दिवसाला चोरीची घटना घडू लागली. तालुक्यातील...

Read moreDetails

परळीत तरुणाकडून तीन गावठी कट्टे जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

परळी :ऑनलाईन रिपोर्टरशहरातील भीमनगरमध्ये पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सोमवारी रात्री...

Read moreDetails

निवडणुक कामात हलगर्जीपणा करणार्‍या दोन कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

बीड (़रिपोर्टर)ः- विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता सुरू असतांना आपले काम सोडून हलगर्जीपणा करणार्‍या दोन कर्मचार्‍याविरोधात गुन्हा...

Read moreDetails

चौसाळ्यात दहा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार;तिघांविरोधात गुन्हे दाखलतिघे नराधम अटक

नेकनूर (रिपोर्टर): 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीस शंभर रुपयासह चिकन खायला देण्याचे आमिष दाखवून बालिकेच्याच जुन्या घरात...

Read moreDetails

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून लॅब टेक्निशीयनला 45 लाख रुपयांना लुटले

बीड शहरातील घटनासहा जणांविरोधात गुन्हा दाखलबीड (रिपोर्टर): तांत्रिक विद्या अवगत करून पैशांचा पाऊस पाडतोत व तुला...

Read moreDetails

चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी शाळेतील नराधम शिक्षकास अटक;उद्या माजलगाव बंद; मोर्चा

- आरोपीस 4 दिवसांची पोलीस कोठडीमाजलगाव, (रिपोर्टर)ः- येथील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी...

Read moreDetails

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू कसा झाला? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

बीड (रिपोर्टर): बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याला...

Read moreDetails

केस मिटवून घेत नाही म्हणुन महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न;पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखलबीड, (रिपोर्टर)ः-कोर्टात दाखल केलेली केस मिटवून का घेत नाही, तलाक का देत नाही...

Read moreDetails

मारहाण करून गळ्याला चाकू लावला;गोविंदवाडीत दरोडा, सव्वातोळे सोन्याचे दागिने, नगदी 1 लाख 20 हजार लुटले

गेवराई, (रिपोर्टर)ः- घराचा दरवाजा तोडून आतमध्यें प्रवेश करत घरातील प्रमुखास चापटाने मारहाण करून  गळ्याला चाकू लावून...

Read moreDetails
Page 2 of 54 1 2 3 54

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?