• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

परळीत तरुणाकडून तीन गावठी कट्टे जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

by गणेश सावंत
November 5, 2024
Reading Time: 1 min read
0
परळीत तरुणाकडून तीन गावठी कट्टे जप्त; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

परळी :ऑनलाईन रिपोर्टर
शहरातील भीमनगरमध्ये पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकाने अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सोमवारी रात्री एकास अटक केली आहे. वैभव रोहिदास घोडके असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तीन गावठी कट्टा (पिस्टल ) व सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे. याची किंमत एक लाख 56 हजार रुपये आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील वैभव घोडके हा बेकायदेशीररित्या विनापरवाना शस्त्र बाळगत असल्याची माहिती बीड येथील पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने भीमनगर येथे घोडके यास ताब्यात घेतले. तपासणीत त्याच्याकडून तीन गावठी कट्टे व सहा जिवंत काडातुस आढळून आले.

याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा बीडच्या पथकातील पोलीस जमादार सचिन सानप यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून वैभव रोहिदास घोडके विरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखा बीडचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस जमादार सचिन सानप, मनोज वाघ ,राहुल शिंदे, सचिन आंधळे यांनी केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास परळी शहरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Previous Post

गेवराईत फाईट, आष्टी टाईट, माजलगावात साईड, केजमध्ये अस्वस्थत, परळी निर्णायक तर बीडमधली स्टोरी इनसाईड

Next Post

जेष्ठ पत्रकार दिलिप बद्दर यांच्या कुटुंबियांचे बीड रिपोर्टर चे संपादक शेख तययब कडुन सांत्वन

संबंधित बातम्या

क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

रस्त्यावरून जाणार्‍या अल्पवयीन मुलीला घरात ओढलं, मारहाण करत दोन वेळेस अत्याचार

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

विवाहितेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार,पाच जणांसह एका महिलेवर गंभीर आरोप; पीडितेची प्रकृती चिंताजनक

by गणेश सावंत
June 16, 2026
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; घरफोडी व चोरीचे दोन गुन्हे उघड, तीन आरोपी जेरबंद

by गणेश सावंत
June 12, 2026
Next Post
जेष्ठ पत्रकार दिलिप बद्दर यांच्या कुटुंबियांचे बीड रिपोर्टर चे संपादक शेख तययब कडुन सांत्वन

जेष्ठ पत्रकार दिलिप बद्दर यांच्या कुटुंबियांचे बीड रिपोर्टर चे संपादक शेख तययब कडुन सांत्वन

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?