क्राईम

गेवराईत व्यापार्‍याच्या ऑफीसवर इनकम टॅक्सचा छापापुणे टू गेवराई कनेेक्शन, कर बुडव्या व्यापार्‍यात खळबळ

गेवराई (रिपोर्टर)ः-कापूस गठाणीची खरेदी विक्री करणार्‍या व्यापार्‍याच्या ऑफीसवर आज सकाळी नाशीक येथील इनकम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी छापा...

Read more

श्रीसंत एकनाथांच्या वैचारिकतेचे पिंपळनेरमध्ये अधिष्ठाण

संत एकनाथांचे वंशज योगीराज महाराजांनी पिंपळनेरकरांना केले मंत्रमुग्ध पिंपळनेर (रिपोर्टर)- संत महंतांच्या स्पर्शाने पुणीत झालेल्या महाराष्ट्रात...

Read more

नालीमध्ये मृतदेह आढळलामयताची ओळख पटली नाही

बीड (रिपोर्टर)- शहरातील बंकटस्वामी महाविद्यालयासमोरील नालीत मृतदेह आढळून आला असून या मयताची ओळख दुपारपर्यंत पटली नव्हती....

Read more

चकलांबा हद्दीतून अवैध वाळू उपसा सुरुचएपीआय नवलेंची गेवराईत कारवाई; चार हायवा जप्त

गेवराई (रिपोर्टर)- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरुच आहेत. या...

Read more

महाराष्ट्रात सात महिन्यांत 1,555 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

विजय वडेट्टीवारांची माहितीमुंबई (रिपोर्टर)-राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं...

Read more

बीड शहरामध्ये दोन तरुणांच्या गळफास घेऊन आत्महत्या

बीड शहरामध्ये दोन तरुणांच्या गळफास घेऊन आत्महत्याआत्महत्येचे कारण समजू शकले नाही बीड (रिपोर्टर)- शहरातील गणेशनगर भागात...

Read more

संपादक शेख तय्यब यांचे मेहुणेसय्यद यासीन यांचे निधन

बीड (रिपोर्टर): अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील करेटाकळी येथील सय्यद यासीन कासम यांचे काल सायंकाळी दु:खद निधन...

Read more

घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवडपंकज कुमावत यांची धाड

घोगस पारगावमध्ये गांज्याची लागवडपंकज कुमावत यांची धाड27 लाखाचा गांजा जप्तबीड रिपोर्टरशिरुर तालुक्यातल्या घोगस पारगाव येथे एका...

Read more
Page 3 of 50 1 2 3 4 50

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?