क्राईम

परळी गोळीबार हत्या प्रकरणी बबन गितेंवर खुनाचा गुन्हा;सरपंचाला घरी बोलावून गोळ्या घातल्या

परळी (रिपोर्टर): परळी शहरात काल रात्री झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणात अखेर रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेस...

Read moreDetails

ब्रेकिंग -खांडेंच्या अडचणी वाढल्या, पक्षातून हकालपट्टी, तीन दिवसाची पोलीस कोठडी

बीड -शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या अडचणीत आता वाढ झाली असून 307...

Read moreDetails

एक कोटी द्या, नसता अश्‍लिल व्हिडिओ व्हायरल करू ;माजी आमदार भीमराव धोंडेंना महिलांनी मागितली खंडणी

बलात्काराच्या गुन्ह्याबरोबर राजकीय करिअर संपविण्याचीही धमकीधोंडेंच्या पीएने 25 हजार दिले; दोन महिलांसह एकावर नगरमध्ये गुन्हाजिल्ह्यात खळबळबीड/आष्टी...

Read moreDetails

बाप रे ! चोरट्यांनी 22 लाखाचा अख्खं एटीएम पळवलं;धारूर-तेलगाव रोडवर चोर-पोलिसांचा खेळ

पोलिसांच्या पाठलागाने चोरटे धास्तावले, एटीएम मशीनसह पिकअप सोडून चोरटे पळाले किल्ले धारूर (रिपोर्टर): धारूर शहरासह धारूर...

Read moreDetails

लक्ष्मीमाता अर्बन बँकेचे चेअरमन परमेश्‍वर राठोड सह अन्य एका विरोधात वडवणी पोलीसात गुन्हा दाखल

वडवणी शाखेत 79 लाख 67 हजार 324 रुपायाचा अपहार करुन ठेवीदारांची फसवणुक केली वडवणी (रिपोर्टर):- वडवणी...

Read moreDetails

20 लाखाचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरले;अज्ञाता विरोधात वडवणी पोलीसात गुन्हा नोंद

वडवणी (रिपोर्टर):- शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत वडवणी तालुक्यातील मौजे कुप्पा येथे अतन् सोलार...

Read moreDetails

अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतलातरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चार जणांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलबीड (रिपोर्टर): महिलेसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत एका...

Read moreDetails

भाटेवाडीत दोन गटात तुंबळ हाणामार्‍या,दोन्ही गटातील अनेक जण जखमी

परस्परांविरोधात गुन्हे दाखलबीड (रिपोर्टर): बांधकामाची माती खोदण्याच्या कारणावरून दोन गट समोरासमोर आले, दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर...

Read moreDetails

मृतदेह अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून पालवण मध्ये वाद;तिघाजणांवर गुन्हा दाखल

बीड, (रिपोर्टर)ः-पालवणमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या कारणावरून वाद झाला असुन ही स्मशानभुमी तुमच्या समाजाची नाही. जागा ही...

Read moreDetails
Page 46 of 97 1 45 46 47 97

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?