Sunday, April 18, 2021
No menu items!

ताज्या

देह मृत्याचे भातुके कळो आले कौतुके राजकारणातल्या गावकुटाळांनो,पिंडीवरचे विंचू का होताय?

गणेश सावंतअखंड विश्‍वाच्या सजीव सृष्टीवर कोरोनासारख्या अदृश्य शत्रूने हल्ला चढवून विश्‍वभरातल्या जनमाणसांना सळो की...

राज्य शासनासह जिल्हाधिकारी,माजलगाव न.प.ला खंडपीठाची नोटीस

पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार; तत्कालीन नगराध्यक्ष जनतेतून तर सध्याचा नगराध्यक्ष नगरसेवकातून निवडण्यात आलामाजलगाव नगराध्यक्ष निवडणूक प्रकरणऔरंगाबाद (रिपोर्टर):- माजलगाव नगर पालिकेचे तत्कालीन...

करोना संकटामुळे २० लाख मुलांचा होऊ शकतो मृत्यू; युनिसेफकडून गंभीर इशारा

ऑनलाईन रिपोर्टर जगभरातील करोनाचं संकट अजूनही ओसरलेलं नाही. अनेक देशांमध्ये करोनाची...

भर चौकातील हॉटेल पंचवटी मध्ये चोरी.,65000 रोकडसह मुद्देमाल लंपास.

माजलगाव (रिपोर्टर)- शहरातील मुख्य रहदारीचा असणार्‍या भर आंबेडकर चौकातिल पंचवटी हॉटेल मध्ये आज रविवारी पहाटे चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून 65 हजार रुपये...

चौसाळ्यात सोयाबीनच्या भावावरून व्यापार्‍यास मारहाण,व्यापार्‍यांचा आज बंद

गावात पोलिस बंदोबस्तआरोपीविरोधात गुन्हा दाखलनेकनूर (रिपोर्टर)- सोयाबीनच्या भावावरून एका व्यापार्‍यास सात ते आठ जणांनी मारहाण करत त्याच्याकडील साठ हजार रुपये हिसकावून नेल्याची...

जिल्ह्यात आज 62 कोरोना पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर)- आज बीड जिल्ह्यामध्ये 1 हजार 819 लोकांची कोरोना टेस्ट केली त्यामध्ये 62 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 1...

बीड जिल्ह्यातील दहा जिनिंग सुरू होणार

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या अंतर्गत दहा जिनिंग सुरू करण्यात येत असून ज्या शेतकर्‍याने आपल्या कापूस विक्रीसाठी बाजार...

सतिश चव्हाण हे ‘सच्चे’ उमेदवार, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्याने योगदान – धनंजय मुंडे

उदगीर - : 'सच का साथ, सबका विकास' हे ब्रीद वाक्य घेऊन महाविकास आघाडीकडून तिसऱ्यांदा मैदानात उतरलेले सतीश चव्हाण हे 'सच्चे उमेदवार...

तलाठी मंडळाधिकार्‍यांनी सतर्क आणि प्रामाणिक रहावे वाळू माफियांचे कंबरडे मोडायला मी खंबीर आहे-जिल्हाधिकारी

वाळू माफियांकडून झालेल्या हल्ल्या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांची गेवराई तहसील कार्यालयात बैठकभागवत जाधव | गेवराईगेवराई-वाळू चोरी कोण करतय, त्यासाठी आजूबाजूलाच उभी असलेली वाहने कशासाठी...

नापिकी व कर्जबाजारीला कंटाळुन शेतकर्‍याची आत्महत्या

परळी तालुक्यातील मैंदवाडी गावातील घटना परळी (रिपोर्टर):- सततची नापिकी आणि खाजगी कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या आणखी एका शेतकर्‍याने गळफास घेऊन...

ट्रेंडीग न्यूज

उघड्या खदाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

आणखी किती जणांचे प्राण घेणार या उघड्या खद्ाणी, दै.रिपोर्टरने उघड्या खदाणीचे प्रश्‍न उपस्थित करुन प्रशासनाला जाग आणण्याचा केला होता प्रयत्नबीड (रिपोर्टर)ः- बीड...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....