Latest Post

मराठवाडा पूरग्रस्तांना दिलासा : खरडून गेलेल्या जमिनीला हेक्टरी 3.50 लाखांची मदत; राज्य सरकारकडून तब्बल 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर

मुंबई | प्रतिनिधीराज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांच्या शेतीजमिनी वाहून गेल्या,...

Read moreDetails

पैशाच्या व्यवहारातूनतरुणाचे अपहरण

दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल बीड (रिपोर्टर): कापसाच्या व्यापाराच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन एका 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना...

Read moreDetails

2 सप्टेंबरचा जीआर रद्द होणार नाही

हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भातील याचिका फेटाळल्या मुंबई (रिपोर्टर): मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (चरपेक्ष क्षरीरपसश) यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे...

Read moreDetails

अपघाताने क्रूर धंदा उघड! महागड्या कारमधून 15 वासरांची कत्तलीसाठी तस्करी

कडा (बीड): बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी...

Read moreDetails
Page 130 of 1300 1 … 129 130 131 … 1,300

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?