Latest Post

बोंबला! जिल्ह्यात एकोनिसशे कोटीचे जलजीवन; आहेरवडगाव तहानलेलेच

माता-भगिनींना पाण्यासाठी करावी लागते कसरत बीड (रिपोर्टर) केंद्र सरकारच्या वतीने जलजीवन योजना राबविली जात आहे. बीड जिल्ह्यात जवळपास 1900 कोटी...

Read more

जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील दोनशे मोटारसायकलची हवा सोडली

शिस्तीचे पालन न करणार्‍या वाहनधारकांना डोस बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये वाहनधारक आपली वाहने आडवी-तिडवी उभी करत असल्याने याचा त्रास...

Read more

शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सुधांशू त्रिवेदी भाजपच्या गौरव यात्रेत

मुंबई (रिपोर्टर) राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अपमान केल्यामुळे भाजप राज्यात सावरकर गौरव यात्रा काढत आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजप...

Read more

जात पडताळणी कार्यालयात आडमुठापणा; प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना जाणीवपुर्वक त्रास

वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने नीट, सीईटी, परीक्षांचे फॉर्म दाखल करणार्‍या विद्यार्थ्यास बसतोय फटका जिल्हाधिकार्‍यांनी घालण्याची गरज अंबाजोगाई (रिपोर्टर) शासनाने एकीकडे...

Read more

बाजार समितीचे चार अर्ज उडाले; 158 अर्ज पात्र

बीड (रिपोर्टर) बीड बाजार समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारांची अर्ज छाननी सुरू असून चार उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. यामध्ये मस्के...

Read more

25 पैसे किलोने कांदा घेणार्‍या व्यापार्‍यांचा शोध घ्या, त्यांच्यावर कठोर कारवाई करा -धनंजय मुंडे

कांदा खरेदी अनुदान तारखेची मुदत पंधरा दिवसांनी वाढवा, परराज्यात कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना अनुदान द्या धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र बीड...

Read more

श्री संत नगदनारायण महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने सुरळेगावात

जन्मस्थळाला प्रदक्षणा; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, भक्तांची मांदियाळी, नारायणगडाचा नारळी सप्ताह आजपासून सुरू बीड (रिपोर्टर) श्री संत नगदनारायण महाराज यांच्या जन्मस्थळी आज...

Read more

गोदा पात्रातून अवैध वाळू उपसा; केनीसह दोन ट्रॅक्टर, मोटारसायकल जप्त

 पंकज कुमावतांची कारवाई बीड (रिपोर्टर) सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिग्रस (ता. परळी) येथील गोदा पात्रातून अवैध वाळुचा उपसा होत असल्याची...

Read more

धक्कादायक; 25 वर्षीय तरुणाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

आष्टी ( रिपोर्टर):-तालुक्यातील देविनिमगांव येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका 25 वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले अचानक...

Read more

बीड जिल्ह्यात रोहयोच्या कुशलचे 17 कोटी थकले

विहीर, रस्ते, फळबाग, गोठे, रोपवाटिकावाले पं.स. कार्यालयात चकरा मारू मारू त्रस्त बीड (रिपोर्टर) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत...

Read more
Page 183 of 387 1 182 183 184 387

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?