Latest Post

यंदापासून नवं शैक्षणिक धोरण : बोर्डाचा खालसा, चार टप्याचे शैक्षणीक धोरण, वैद्यकीय, अभियांत्रीक शिक्षण मराठी माध्यमातून

मोदींचे शैक्षणीक धोरण महाराष्ट्रात; शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची माहिती बीड (रिपोर्टर)ः- पंतप्रधान नरेंद मोदी यांनी आखलेल्या नविन शैक्षणीक धोरणाचा...

Read more

शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या संवेदनाहीन पालकमंत्री अतुल सावे यांना हटवा

बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन बीड बीड जिल्ह्यात अवेकाळीने शेतकर्‍रांच्रा शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरेही दगावली, अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली....

Read more

तिन महिन्यात 26 जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी

बीड (रिपोर्टर)ः- पळून जाण्याचे प्रकार सध्या वाढले आहे. जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात दररोज मिसींगच्या तक्रारी दाखल होतात.काल पुणे आणि नगर...

Read more

चोरीला गेलेल्या 15 मोबाईलचा लागला शोध; बीड पोलिसांची कारवाई

बीड (रिपोर्टर): चोरट्यांनी लंपास केलेल्या मोबाईचा शोध बीड पोलिसांना लावण्यात यश आले असून त्यांनी तब्बल 15 मोबाईल चोरट्यांकडून जप्त करत...

Read more

सुरळेगाव रेथे नारळी सप्ताहात आज समाजप्रबोधनकार इंदोरीकरांचे कीर्तन

भाविकांनी जास्तीत जास्त संख्रेने उपस्थित रहावे गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्रातील सुरळेगाव रेथे दिनांक 4 एप्रिल पासून स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण...

Read more

तिसर्‍या अवकाळी पावसाचा 14 जिल्ह्यांना फटका

मराठवाड्यातील बीड, धाराशिव जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान बीड (रिपोर्टर)ः-तिसर्‍या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं...

Read more

दिवसाढवळ्या लॉक तोडून मोटारसायकल पळविली

चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या समोरील गल्लीतील घटना बीड (रिपोर्टर) जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या समोरील रहेमतनगर येथे...

Read more

गर्देवाडी गाव आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी – धनंजय मुंडे

जलजीवन मिशन अंतर्गत गर्देवाडी येथील 85 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजना व आरोग्य उपकेंद्राच्या कामाचा धनंजय मुंडेंच्या हस्ते शुभारंभ परळी (रिपोर्टर)...

Read more

बाजार समितीच्या पंपातून क्षीरसागरांच्या गाडीला डिझेल, भाजप-सेना-शिवसंग्राम-रिपाइंची संयुक्त पत्रकार परिषद

बीड (रिपोर्टर) गेल्या 30 ते 35 वर्षांपासून बीडच्या बाजार समितीवर जयदत्त क्षीरसागरांची एकहाती सत्ता आहे. त्यांनी यातून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात...

Read more

सकाळीच आ.संदीप क्षीरसागर शेतकर्‍यांच्या बांधावर, नुकसानग्रस्त केली भागाची पाहणी

मागील मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाठपुरावा करून आमदार संदीप क्षीरसागर नुकताच अनुदान मंजूर करून...

Read more
Page 185 of 392 1 184 185 186 392

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?