खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
--------------गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील खळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पदमाबाई शामराव कर्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेर बहुमताने मंजूर झाला...
Read moreDetails










