परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेचा महाकुंभ,75 लाख किंमतीची म्हैस 2 फूट 8 इंचाची50 लाखांचा बैल, 45 लिटर दूध देणारी जर्सी गाय, मुरा जातीची गाय, सेलिब्रेटी घोडा, रत्नाकर वंशाचा घोडा, नेदरलँडच्या सानेल जातीचा बकरा, काश्मिरी फायटर बकर्याने लक्ष वेधले
परळी (रिपोर्टर): परळीच्या ओपळे मैदानावर पशूसंपदेच्या महाकुंभात आज प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी देशभरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून राज्यासह देशाच्या कानाकोपर्यातून...
Read moreDetails












