मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या थांबता थांबेंनावर्षभरात 1129 शेतकर्यांनी केल्या आत्महत्या
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी अधिक वाढसर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यातबीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या सुरूच असून आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाकडून विशेष...
Read moreDetails












