• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी आग

by गणेश सावंत
January 9, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


अग्निशामक दलाचा बंब नाही, स्थानिक नागरिकांनी खासगी टँकर, बोअरवेल सुरू करून आग आटोक्यात आणली

बीड (रिपोर्टर): बीड शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सहयोगनगर परिसरारतील गणपती मंदिराजवळ एका गल्लीत स्क्रॅप गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने आक्राळविक्राळ स्वरुप धारण केल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बीड नगरपालिकेकडे अग्निशामक दलाची गाडी नसल्याने आग विझविण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरसह स्थानिक बोअरवेलमधून पाणी उपसावा लागला. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर सदरील आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर पहावयास मिळाला. शहरात एखादी मोठी आग लागली तर ती विझवायची कशी? असा प्रश्‍नही या वेळी उपस्थित झाला. या आगीत मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.


   बीड शहरातल्या सहयोगनगर परिसरात गणपती मंदिराजवळ एका गल्लीत अग्रवाल यांचे स्क्रॅप गोडाऊन आहे. आज या गोडाऊनला अचानक आग लागली. बघता बघता आगीने मोठे स्वरुप धारण केले. सदरचं गोडाऊन हे मध्यवर्ती वस्तीत असल्याने आजुबाजुच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे काही काळ या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील आहे त्या भांड्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकरही बोलवण्यात आलं. स्थानिक नागरिकांच्या घरातले बोअर चालू करून ही आग विझविण्याचा प्रयत्न झाला. अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी भाजपाचे योगेश क्षीरसागर, नगरसेवक शुभम धूत, उल्हास गिराम यांच्यासह आदींनी भेटी दिल्या.

Previous Post

धनंजय मुंडे उद्या गहिनीनाथगडावर, मुंडेंच्या हस्ते होणार संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा

Next Post

शहराच्या मध्यवर्ती भागात मोठी आग

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
बीड

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

by गणेश सावंत
June 17, 2026
Next Post

गणेश डोंगरेंच्या कुटुंबियांना न्याय द्या,डोंगरेवाडीच्या गावकर्‍यांचा गव्हाणीत ठिय्या,भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे गाळप बंद पाडले

ताज्या बातम्या

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

June 21, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

June 18, 2026

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली; नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून नियुक्ती

June 17, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?
  • कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?