Latest Post

महामार्गावरील लाईट सुरू कराकेज संघर्ष समितीचा रास्ता रोको

केज (रिपेार्टर)ः- महामार्गावर असलेली लाईट अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. वीज सुरू करण्यास एवढी दिरंगाई का असा प्रश्‍न उपस्थित करत...

Read more

कंत्राटी भरतीच्या जीआरची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून होळी

छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले आंदोलनबीड (रिपोर्टर): राज्यातील सरकार कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करत आहे. हा प्रकार अन्यायकारक असून कायमस्वरुपी...

Read more

शिवसेनेच्या नाव-चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेवरआज सुनावणी

दिल्ली (रिपोर्टर)- शिवसेनेतील शिंदे आणि उद्धव गटात सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात दाखल झालेल्या दोन याचिकांवर आज म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी...

Read more

बीडमध्ये नशा माफिया पकडला; बीड शहर डीबी पथकासह अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

बीड शहर डीबी पथकासह अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; एकावर गुन्हा दाखलबीड (रिपोर्टर): बीड शहरामध्ये सर्रासपणे नशेचे पदार्थ मिळू लागल्याने...

Read more

वारंवार गुन्हे करणार्‍या आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी

बीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी वारंवार गुन्हे करणार्‍यांवर एमपीडीएनुसार कारवाई करण्याचे...

Read more

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बीडमध्ये छावाकडून जंगी स्वागत

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बीडमध्ये छावाकडून जंगी स्वागतमराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रदेवून आरक्षण देण्याचीही केली मागणी बीड (रिपोर्टर)- राज्याचे...

Read more

धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारीकार्यालयासमोर आंदोलन

बीड (रिपोर्टर)- धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अनुषंगाने...

Read more

नवीन विकसित बीड जिल्ह्याची ओळख निर्माण करू

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन बीड (रिपोर्टर):- मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये बीड जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. या चळवळीमध्ये जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या...

Read more

चोरटी वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला, गुन्हा दाखल

बीड (रिपोर्टर)- गेवराई येथील गोदावरी पात्रातून अवैधरित्या चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

Read more

पेयजलची योजना अपुर्ण,बोगस हस्तांतरण करून योजनेची रक्कम हडपली

शिरूर कासार (रिपोर्टर)- तालुक्यातील पाडळी येथे पाच वर्षांपूर्वी पेयजल नावाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती मागील पाच वर्षापासून या योजनेचे...

Read more
Page 91 of 389 1 90 91 92 389

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?