Friday, March 5, 2021
No menu items!

ताज्या

सायलीच्या मृत्यूचे गूढ कायम…..?

गेवराई (रिपोर्टर) : इयत्ता दहावीच्या परीक्षेत 98 % गुण मिळवून गुणवत्ता यादीत आलेल्या सायलीने आत्महत्ये सारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले, असा...

शाळा-खोल्या सॅनिटाईज्ड्, शिक्षकांच्या चाचण्या सुरू

सोमवारपासून शाळांना सुरुवात, पालकांच्या संमती पत्रावर पाल्य शाळेत, शाळेसाठी सक्ती नाहीबीड (रिपोर्टर)- कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांचे गेट...

मराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी

-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...

बीड जिल्ह्यातील पदवीधर चव्हाणांच्या पदोपदी पाठीशी

सतीश चव्हाणांच्या गाठीभेटी, कॉर्नर बैठकांसह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादचव्हाणांच्या विजयावर शिक्कामोर्तबबीड (रिपोर्टर)- औरंगाबाद पदविधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस-शिवसेना व मित्र पक्षांचे उमेदवार सतीश चव्हाण...

कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक साजरी करण्याचा सोलापूर प्रशासनाचा प्रस्ताव

काही वारकरी संघटनांचा विरोधपंढरपूर (रिपोर्टर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक करावी असा प्रस्ताव सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस...

गेवराईत दोन गटात तलवारबाजी; दोघे गंभीर जखमी

गेवराई (रिपोर्टर)- आर्थिक देवाणघेवाणीवरून रात्री साडेअकरा वाजता दोन गटात तलवारबाजी झाल्याने यात दोघे जण गंभीर जखमी झाले असून एकावर बीडमध्ये तर दुसर्‍यावर...

दारू घेऊन जाणारा ट्रक नेकनूर रोडवर पलटला

नेकनूर (रिपोर्टर)- विदेशी दारू घेऊन जाणार्‍या ट्रकच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना पहाटे साडेपाच वाजता मांजरसुंबा-नेकनूर रोडवरील सिंहगड धाब्याजवळ...

पंढरपूरहून मोटारसायकल चोरणारा नाळवंडीत जेरबंद केला

बीड (रिपोर्टर)- पंढरपूर शहरामधून एकाने मोटारसायकल चोरली होती. या प्रकरणी त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील गुन्हेगार नाळवंडी...

कोरोनाच्या संकटकाळात मराठवाड्यात ४८३ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

बीड (रिपोर्टर)- मार्च महिन्यापासून कोरोनाचं संकट आलेलं आहे. या संकट काळात सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले आहेत. त्यातच शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट असून...

भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार

वेळापत्रक जाहीर पाहण्यासाठी इथे क्लिक करा IND vs ENG time table 12 to 16 Augest 2020

ट्रेंडीग न्यूज

मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!

मजीद शेखबीड- उठसुठ भाजपवाले कोणाला ही देशद्रोही ठरवून मोकळे होतात. विकासाचा पत्ता नाही पण देशभक्तीचे नाटक मात्र...

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघडग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनीखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबलाबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर...

अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील

गेवराई (रिपोर्टर)- गेवराई शहरात आज आठवडी बाजारात कोरोनाचे गांभीर्य नसणार्‍या दुकानदारांवर तहसीलदार सचीन खाडे यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली असून बाजारात झालेली...

ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांना द्यावे लगतात एकरी ४ हजार रुपये

शेतकर्‍यांची लूट होताना कारखानदार गप्प का?सोमवारी कलेक्टर कचेरीसमोर आंदोलन -थावरेमाजलगाव(रिपोर्टर)- ऊसतोड मजूर ऊसतोडणीसाठी शेतकर्‍यांकडून एकरी दोन ते चार हजार रुपये घेऊन शेतकर्‍यांची...