• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

beedreporter update-तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय -धनंजय मुंडे

by गणेश सावंत
December 5, 2023
Reading Time: 1 min read
0
beedreporter update-तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय -धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड -ऑनलाईन रिपोर्टर
“आज अनेकजण मला म्हणाले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे? व्यासपीठावर मी आणि ताई एकत्र आहेत. अजित पवार व देवेंद्र फडणवीस एकत्र आहेत. दादाकाका आणि सुरेश अण्णा एकत्र आहेत. भय्यासाहेब आणि लक्ष्मण अण्णा एकत्र आहेत. असं सगळं पाहिल्यावर मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय हे निश्चित आहे. आम्ही सगळे मिळून बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू”, असं धनंजय मुंडे म्हणाले.दरम्यान, यावेळी धनंजय मुंडेंनी मिश्किल पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे कोकणाप्रमाणेच बीडमध्येही प्रकल्प देण्याची विनंती केली. “माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे, की तुम्ही कोकणात कोका-कोला प्रकल्प नेला. आम्हाला बीडच्या एमआयडीसीमध्ये फेंटा प्रकल्प तरी द्या”, असं ते म्हणाले.

ते परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय व कौटुंबिक नातं सर्वश्रुत आहेच. त्यामुळे हे दोघं भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर येणार म्हटल्यावर त्याची राजकीय वर्तुळासोबतच बीडमध्येही जोरजार चर्चा होणं ओघानंच आलं. त्याप्रमाणे परळीतील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसले. मात्र, त्याचबरोबरीने पंकजा मुंडे व धनंजय मुंडेही व्यासपीठावर एकत्र दिसले. त्यामुळे या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे.

या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या मिश्किल टिप्पणीवर बीडचे पालकमंत्री व त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनीही तेवढ्याच मिश्किल टिप्पणीनं उत्तर दिलं. त्यावरही उपस्थितांनी हसत मनमोकळी दाद दिली.

काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडेंनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंवर स्तुतिसुमनं उधळली. “आज अनेकजण मला म्हणाले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे? व्यासपीठावर मी आणि ताई एकत्र आहेत. अजित पवार व देवेंद्र फडणवीस एकत्र आहेत. दादाकाका आणि सुरेश अण्णा एकत्र आहेत. भय्यासाहेब आणि लक्ष्मण अण्णा एकत्र आहेत. असं सगळं पाहिल्यावर मला मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होतेय हे निश्चित आहे. आम्ही सगळे मिळून बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू”, असं धनंजय मुंडे म्हणाले.दरम्यान, यावेळी धनंजय मुंडेंनी मिश्किल पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे कोकणाप्रमाणेच बीडमध्येही प्रकल्प देण्याची विनंती केली. “माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती आहे, की तुम्ही कोकणात कोका-कोला प्रकल्प नेला. आम्हाला बीडच्या एमआयडीसीमध्ये फेंटा प्रकल्प तरी द्या”, असं ते म्हणाले.

…आणि धनंजय मुंडेंनी भाषण आवरतं घेतलं!
भाषण चालू असताना धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे बघताच त्यांनी हातावरच्या घड्याळाकडे बघितलं आणि धनंजय मुंडेंनी जाहीरपणे त्याचा उल्लेख करत भाषण आवरतं घेतल्याचं दिसून आलं. भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी “अजितदादा तुम्ही उपमुख्यमंत्री असताना…” असं म्हणत अजित पवारांकडे बघितलं आणि लागलीच श्रोत्यांकडे बघून ते म्हणाले, “आता दादांनी घड्याळ बघितलंय म्हणजे मला कळालं”! पुढच्या काही मिनिटांतच धनंजय मुंडेंचं भाषण संपलं आणि अजित पवार भाषणासाठी उभे राहिले.

Previous Post

beedreporter updateज्यांच्या तोंडात आरक्षणाचा घास घातलाय त्याला धक्का न लावता इतरांनाही आरक्षण देण्याची भूमिका महायुती सरकारची -अजित पवार

Next Post

…….तर मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही,-भुजबळ

संबंधित बातम्या

कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
Next Post
जरागेंवर हल्लाबोल ते शरद पवारांचे आभार; छगन भुजबळांच्या भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

.......तर मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही,-भुजबळ

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?