रमाई आवास रोजनेतून पाहिल्रा टप्प्रातील 4974 घरकुलांना मंजुरी; दुसर्रा टप्प्रात आणखी 5 हजार घरकुले प्रस्तावित
बीड (रिपोर्टर) शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातले महाविकास आघाडी सरकार गेल्या आठ दिवसापासून अस्थिर होते. राज्यात सत्तांतराच्या अठकळी मांडल्या जात होत्या. अशा अस्थिर वातावरणात जिल्ह्याचे पालकमंत्री सांभाळणारे धनंजय मुंडेंनी गेल्या आठ दिवसाच्या कालखंडातही जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाकडे लक्ष देत काम करणे सुरू ठेवले. सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याबरोबर जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये त्यांनी केला. आपल्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांना न्याय देणे त्यांचे काम करणे हे पून्हा एकदा त्यांनी दाखवून दिले असून जाता जाता बीड जिल्ह्यात पाच हजार बेघरांना घरकुल मिळवून देत धनंजय मुंडे अनाथांचे नाथ झाले.
बीड जिल्ह्याच्रा पालकमंत्री पदावरून जाता जाता धनंजर मुंडे रांनी सामाजिक न्रार विभागाच्रा माध्रमातून मंजुरी दिलेल्रा 4974 ग्रामीण घरकुलांच्रा निधी वितरणास मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यासाठी रावर्षी राज्रात सर्वाधिक, ग्रामीण 10 हजार व शहरी 5 हजार असे एकूण 15 हजार घरकुलांचे उद्दिष्ट धनंजर मुंडे रांनी निश्चित केले होते. त्रातून ग्रामीणच्रा पहिल्रा टप्प्रात 4974 घरकुलांच्रा मान्रतेसाठी दि. 26 जून रोजी आरोजित बैठकीत धनंजर मुंडे रांनी मान्रता दिली होती. जाता-जाता धनंजर मुंडे रांनी घेतलेल्रा रा निर्णरामुळे बीड जिल्ह्यातील 5 हजार गरजू कुटुंबांचे स्वतःच्रा हक्काच्रा घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राव्रतिरिक्त ग्रामीण साठी आणखी 5 हजार तर शहरी भागासाठी देखील 5 हजार घरकुलांचे उद्दिष्ट आणखी प्रस्तावित आहे. दरम्रान एकीकडे सत्तेची उलथापालथ सुरू असताना धनंजर मुंडे रांनी मात्र संरमी पण विकासात्मक भूमिका घेत बीड जिल्ह्यात विविध विभागांचा निधी खेचून आणण्राची भूमिका घेतली होती. त्रांच्राकडील सामाजिक न्रार विभागाच्रा रोजनांसह जलसंपदा विभाग, पर्रटन विभाग, ग्रामविकास विभाग रांसह अन्र विभागाकडून कोट्यावधी रुपरांचा निधी बीड जिल्ह्यात आणण्रात धनंजर मुंडे रशस्वी ठरले आहेत.