• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

ठेवीदारांच्या जागत्या पहार्‍यानंतर राजस्थानीवर गुन्हा अध्यक्षासह 17 संचालकांवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
May 24, 2024
Reading Time: 1 min read
0
ठेवीदारांच्या जागत्या पहार्‍यानंतर राजस्थानीवर गुन्हा अध्यक्षासह 17 संचालकांवर गुन्हा दाखल
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

142 ठेवीदारांचे बँकेत 7 कोटी 53 लाख रुपये अडकले
बीड (रिपोर्टर): परळी शहरातील राजस्थानी को.ऑप. क्रेडीट सोसायटीमध्ये अनेक ठेवीदारांनी गुंतवणूक केलेली होती. या ठेवीदारांची बँकेने फसवणूक केली. बँकेचे चेअरमन गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. खातेदारांना त्यांचे पैसेही मिळत नसल्याने खातेदार संतापले. रात्री ठेवीदारांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. जोपर्यंत दोषींविरोधात कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर पहाटे पोलिसांनी चेअरमनसह 17 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

    शहरातील 142 ठेवीदारांचे राजस्थानी को.ऑप. क्रेडीट सोसायटीमध्ये 7 कोटी 53 लाख रुपये अडकलेले आहेत. बँक तोट्यात आल्यापासून बँकेचे चेअरमन फरार झाले. पैशासाठी ठेवीदार दररोज बँकेच्या दारात जाऊन बसतात मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. अनेक ठेवीदारांच्या विविध अडचण असल्याने त्यांना पैशाची गरज आहे. काल बँकेच्या संचालक मंडळाविरोधात कारवाई करावी, यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठेवीदार ठिय्या मांडून बसले होते. पहाटेपर्यंत ठेवीदार ठाण्यासमोरून उठले नसल्याने शेवटी पोलिसांनी संचालक मंडळावर गुन्हे दाखल केले. चंदूलाल बियाणींसह 17 संचालक व अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये चेअरमन चंदुलाल बियाणी, संचालक बालचंद्र लोढा, अभिषेक चंदुलाल बियाणी,बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल ,विजय  लड्डा,अशोक जाजू ,सतीश सारडा ,प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे,जगदीश बियाणी, अधिकारी व्ही बी  कुलकर्णी, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी यांचा सहभाग आहे. दरम्यान, ठेवीदारांच्या एकजुटीमुळे संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेवीदारांनी पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर रात्री पुन्हा ठेवीदार एकत्र आले, सर्वांनी पोलीस निरीक्षक लोकरे, राजकुमार ससाणे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यामुळे ही कारवाई झाली आहे.

Previous Post

वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही, पण त्यांना पाडल्या शिवाय शांत बसायचं नाही ,मनोज जरांगे यांचा इशारा?

Next Post

अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतलातरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
ब्रेकिंग न्यूज -राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; 18 ऑगस्टला मतदान

अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतलातरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?