• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

प्रशासनाच्या विनंतीवरून ठेवीदारांचे उपोषण मागे;संचालक मंडळाच्या अटकेसाठी शंभर पोलिसांच्या पथकाची नियुक्ती -गोल्डे

by गणेश सावंत
July 3, 2024
Reading Time: 1 min read
0
प्रशासनाच्या विनंतीवरून ठेवीदारांचे उपोषण मागे;संचालक मंडळाच्या अटकेसाठी शंभर पोलिसांच्या पथकाची नियुक्ती -गोल्डे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

शिंदेची 38 कोटीची मालमत्ता जप्त केली -पांडकर
बीड (रिपोर्टर): ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम यासह इतर मल्टिस्टेटमध्ये ठेवीदारांचे अडकलेले पैसे द्यावे, संचालक मंडळाला अटक करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सचीन उबाळे हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांच्याशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सर्व मागण्या लवकर सोडवू, असे आश्‍वासन दिल्यानंतर उबाळे यांनी उपोषण मागे घेतले. संचालक मंडळाच्या अटकेसाठी शंभर पोलिसांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी गोल्डे यांनी दिली आहे.


    ज्ञानराधा, साईराम, मॉ साहेब यासह इतर मल्टिस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. ठेवीदारांच्या ठेवीसाठी सचीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू आहे. आज त्यांची अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचीन पांडकर,उपविभागीय अधिकारी जाधव मॅडम, डीवायएसपी गोल्डे, तहसीलदार हजारे यांनी भेट घेतली. उपोषणकर्त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्‍वासन प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिल्यानंतर उबाळे यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी डीवायएसपी तथा तपासी अधिकारी गोल्डेे म्हणाले की, सर्व संचालक मंडळाच्या अटकेसाठी पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शंभर पोलीस कर्मचार्‍यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. तर पांडकर म्हणाले की, उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या लवकर पुर्ण केल्या जातील. शिंदे याची 38 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी म्हटले.

Previous Post

पंचशील नगर भागात तीन आठवड्यापासून पाणी नाही;महिलांचा नगरपालिका कार्यालयात ठिय्या

Next Post

पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकहीगाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती?

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
कटाक्ष -मनातल्या मुख्यमंत्र्यांचेदिल्ली तख्ती पुनर्वसन

पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकहीगाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती?

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?