• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

by गणेश सावंत
July 17, 2024
Reading Time: 1 min read
0
विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

पंढरपूर (रिपोर्टर): आज आषाढी एकादशी निमित्त अवघे पंढरपूर दुमदुमले आहे. लाखोच्या संख्येने वारकरी हे पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.


 आज आषाढी वारी निमित्त अवघे पंढरपूर दुमदुमले आहे. लाखोच्या संख्येने वारकरी हे पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. यानिमित्त दरवर्षी प्रमाणे पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. पंढरपुरात वैष्णवांचा भीमकाय महासागर लोटला आहे. जागो जागी वारकरी विठ्ठलाची आराधना करतांना दिसत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकर्‍यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकर्‍यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे, अशी प्रार्थना केली.
  आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. आज पहाटे त्यांच्या हस्ते शासकीय पूजा पर पडली, तर नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी असून गेल्या 16 वर्षांपासून हे दाम्पत्य अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत आहे.


  आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात तब्बल 20 लाख वारकरी दाखल झाले आहेत. ही विक्रमी गर्दी आहे. चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी देखील पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी रुक्मिणी मातेची पूजा केली. यावेळी मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्य यांनी देखील पूजा केली. यावेळी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रसाद म्हणून शिंदेंना श्रीफळ, तुळशी हार आणि विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा शिंदे यांना देण्यात आली.
राज्यातील वारकरी, शेतकरी सुखी होऊ दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे
पूजा झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणले, राज्यातील वारकरी, शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, पिक चांगले येऊ दे, बळीराजाला सुखी-समाधानी राहू दे, असे साकडे एकनाथ शिंदे यांनी देवाच्या चरणी केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यंदा पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणार्‍या वारकर्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून दर्शनाला येणार्‍यांची संख्या देखील वाढिली आहे. राज्यातील कष्टकरी, शेतकरी व प्रत्येक घटकाला चांगले आणि सुगीचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना देखील शिंदे यांनी यावेळी केली.

Previous Post

बा विठ्ठला, पडूदे जोरदार पाऊस आणि येऊ दे माझ्या बळीराजाची सुगी जोरात – धनंजय मुंडेंचे विठ्ठलाला साकडे

Next Post

हिंदू -मुसलमानांना खिंडीत पकडणारे कोण ?विशाळगड जातीचे “खेळांना “

संबंधित बातम्या

क्राईम

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

by गणेश सावंत
June 5, 2025
आष्टी

आष्टीत देशभक्तीला उधाण

by गणेश सावंत
June 5, 2025
महाराष्ट्र

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

by गणेश सावंत
June 5, 2025
बीड

बेकायदेशीर निलंबन रद्द करा

by गणेश सावंत
June 5, 2025
धारूर

धारूर तालुक्यातील चारदरी रस्त्यावर दरड कोसळली

by गणेश सावंत
June 5, 2025
Next Post
हिंदू -मुसलमानांना खिंडीत पकडणारे कोण ?विशाळगड जातीचे “खेळांना “

हिंदू -मुसलमानांना खिंडीत पकडणारे कोण ?विशाळगड जातीचे "खेळांना "

ताज्या बातम्या

वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :

June 5, 2025

आष्टीत देशभक्तीला उधाण

June 5, 2025

माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

June 5, 2025

बेकायदेशीर निलंबन रद्द करा

June 5, 2025

धारूर तालुक्यातील चारदरी रस्त्यावर दरड कोसळली

June 5, 2025

Categories

  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • वैद्यनाथ मंदिर सुरक्षा अलर्ट :
  • आष्टीत देशभक्तीला उधाण
  • माजलगावात शेकापचा रस्त्यासाठी तब्बल तीन तास रास्ता रोको..

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?