• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

दगडाने एटीएम फोडताना चोरटा रंगेहात पकडला

by गणेश सावंत
July 19, 2024
Reading Time: 1 min read
0
दगडाने एटीएम फोडताना चोरटा रंगेहात पकडला
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): चोरट्यांच्या दहशतीने बीड शहरवासीय आधीच त्रस्त असताना रात्री बीड शहरातील बार्शी रोड वरील शिवसेना कार्यालयाच्या बाजुला असलेल्या अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा दगडाने  फोडत असल्याचे पेट्रोलिंगवर असलेल्या शिवाजीनगर पोलिसांना दिसून आले. त्यावेळेस त्याला रंगेहात पकडले. सदरचा चोरटा हा पेंडगाव येथील असल्याचे सांगण्यात येते. मात्र तो वेडसर असल्याचेही बोलले जात असल्याने पोलीस तपास करत आहेत.

    बीड शहरात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहेत. शहरवासिय भीतीच्या वातावरणात रात्र जागून काढतात. अनेक ठिकाणी शहरातील नागरीकांनीच आपल्या गल्लीबोळांमध्ये आणि कॉलनींमध्ये गस्त सुरू केली आहे. एकीकडे चोरट्यांचे जुने व्हिडिओ ग्रुपवर टाकून भीतीच्या वातावरणात अधिक भर टाकली जात आहे तर दुसरीकडे चोरटे आपले काम दाखवत आहेत. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस पेट्रोलिंगवर असताना बार्शी रोडवरील शिवसेना कार्यालयाच्या बाजुला अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम आहे ते दगडाने फोडण्याचा प्रयत्न पेंडगाव येथील अक्षय दिलीप गायकवाड हा करत होता. पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. तो वेडसर असल्याचेही सांगितले जात असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एटीएममधील कॅश सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. 

Previous Post

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली? 100 टक्के निवडून येणार्‍या 80 जागांचा विचार सुरू

Next Post

गजापुर घटनेच्या निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद तहसिल कार्यालयावर मोर्चा

संबंधित बातम्या

बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
कटाक्ष

कटाक्ष-सिंदळ

by गणेश सावंत
July 31, 2026
क्राईम

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

by गणेश सावंत
July 31, 2026
अग्रलेख

अग्रलेख -लोकशाहीचा गळा घोटणारी सत्ता अन् संविधानाच्या हत्येचा हा काळ?

by गणेश सावंत
July 19, 2026
अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील खुनांचे सत्र थांबेना!अंबाजोगाईत डोक्यात वीट मारून महिलेची निर्घृण हत्या; चार आरोपींवर गुन्हा दाखल

by गणेश सावंत
July 15, 2026
Next Post
गजापुर घटनेच्या निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद तहसिल कार्यालयावर मोर्चा

गजापुर घटनेच्या निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद तहसिल कार्यालयावर मोर्चा

ताज्या बातम्या

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

August 7, 2026

कटाक्ष-सिंदळ

July 31, 2026

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड 45 लाखाची लाच घेताना पकडला

July 31, 2026

स्वातंत्र्य नावाची रांड,इथे नांदलीच नाही,ते भाडे के टट्टू!

July 22, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
    शिवरायांच्या भुमीत
    निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!
  • बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त
  • कटाक्ष-सिंदळ

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?