• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

घरकुलाचे बांधकाम केले नाही ;पंचायत समितीने 285 लाभार्थ्यांना बजावल्या नोटीस

by गणेश सावंत
July 31, 2024
Reading Time: 1 min read
0
केज-मांजरसुंबा रोडवर वाटमारी, कोयत्याचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिणे लुटले
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बांधकाम करण्याचे 30 ऑगस्टचे शेवटचे अल्टिमेट
बीड (रिपोर्टर): घरकुल लाभार्थ्यांंनी घरकुलचा पहिला हप्ता उचलूनही कसल्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याने 285 लाभार्थ्यांना पंचायत समितीने नोटीस पाठवून लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे निर्देशित केले होते. या सर्व लाभार्थ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला असून 3 ऑगस्टपर्यंत पहिल्या टप्प्यातील बांधकाम न झाल्यास लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार आहे.

   बीड जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना दरवर्षी विविध योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. घरकुलचे हप्ते उचलूनही काही नागरीक बांधकाम करत नाहीत. काही महिन्यांपूर्वी बीड पंचायत समितीअंतर्गत 285 लाभार्थ्यांना घरकुलचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. यामध्ये संबंधितांनी कसल्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याने त्यांना पंचायत समिऋतीने नोटीसा बजावून लोभ अदालतमध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या लोक अदालतमध्ये पंचायत समितीचे सानप यांनी 30 ऑगस्ट 2024 पर्यंत बांधकाम करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम न करणार्‍या लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्यात येणार आहे.

Previous Post

धनंजय मुंडेंच्या कर्तृत्वाची नोंद पवारांच्या आत्मचरित्रात,आत्ता त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आत्मघाती वाटतो ते हास्यस्पद-अमरसिंह पंडित

Next Post

देवेंद्र फडणवीसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट ;काम करा पण प्रकृतीकडे लक्ष द्या

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट ;काम करा पण प्रकृतीकडे लक्ष द्या

देवेंद्र फडणवीसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट ;काम करा पण प्रकृतीकडे लक्ष द्या

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?