गेवराई (रिपोर्टर)ः- गेवराई तालुक्रातील विविध गावांत ड्रोनच्रा गिरट्या पहावरास मिळत आहेत राबाबद अद्याप तरी प्रशासनाकडे राबाबद कूठलीही अधिकृत माहिती नाही नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नरे परिसरात चोर किंवा असे ड्रोन आढळून आल्रास त्रांची माहिती पोलिस प्रशासनाला द्यावी जर रेंज मध्रे ड्रोन आढळल्रास ते तात्काळ पाडले जातील अशी माहिती उपविभागिर पोलिस अधिकारी नीरज राजगुरू रांनी दिली आहे.
राबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्रातील अनेक ग्रामिण भागात रात्रीच्रा वेळी ड्रोन आढळून रेत आहेत काही अपवाद वगळता काही ठिकाणी किरकोळ चोरीचे प्रकार समोर आले आहेत ग्रामिण भागातील नागरिक रांनी रा बाबद दक्षता घ्रारची आहे तसेच शक्र असेल त्रा ठिकाणी सीसीटिव्ही बसावेत जनावरे व आपल्रा गावात किंवा परिसरात अनोळखी ईसम आढळून आल्रास त्रांची माहिती तात्काळ संबंधीत पोलिस ठाण्रात किंवा आपल्रा परिसरातील बीट आमलंदार राला द्यारची आहे सुरक्षतेबाबद गेवराई तालुक्रातील रेनाऱ्रा गेवराई, चकलांबा, तलवाडा, दूरक्षेत्र उमापुर, दूरक्षेत्र मादळमोही राठिकाणचे प्रमुखांना सुचना देण्रात आल्रा आहेत तसेच रात्रीची गस्त देखील वाढविण्रात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व अफवावर विश्वास ठेऊ नरे असे अवाहन ही त्रांनी नागरिकांना केली आहे तसेच रा बाबद शोध सुरू आहे काळजी करण्राचे कारण नाही ड्रोन बाबद कसलीही माहिती प्रशासनाला मिळाली तर ती कळवली जाईल. असेही उपविभागीर पोलिस अधिकारी नीरज राजगुरू रांनी स्पष्ट केले आहे.