• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आणि महायुतीचे दोन उमेदवार निवडून आणून तुमच्या पाठिशी उभा करतो -धनंजय मुंडे

by गणेश सावंत
August 29, 2024
Reading Time: 1 min read
0
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आणि महायुतीचे दोन उमेदवार निवडून आणून तुमच्या पाठिशी उभा करतो -धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड (रिपोर्टर): गेल्या वेळेस भैय्यासाहेबांमुळे आणि माझ्याही थोड्या हातभारामुळे इथला आमदार निवडून आला, परंतु दादा तो तुमच्या सोबत राहिला नाही, परंतु आता येणार्‍या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि महायुतीचे दोन उमेदवार निवडून आणून तुमच्या पाठिशी उभा करण्याचा हा धनंजय मुंडेंचा शब्द आहे. असं म्हणत राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माझी लाडकी बहीण या योजनेत बीड जिल्ह्याचा क्रमांक तिसरा असल्याचे म्हटले.


   येत्या विधानसभेला बीड जिल्ह्यातून घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादीचे चार आणि मित्र पक्षांचे असे सहाही विधानसभा आमदार महायुतीचेच निवडून आणून दादा तुमच्या पाठीशी उभे करणार, पालकमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून बीड जिल्ह्यात खूप काम केलं आहे, जनता आपल्या कामावर खुष आहे आणि त्याचे बक्षीस म्हणून येत्या विधानसभेत सहाही मतदारसंघातून महायुतीचेच उमेदवार निवडून येणार, असे प्रतिपादन करत राज्यात लाडकी बहीण योजनेत बीड जिल्हा हा तिसर्‍या क्रमांकावर असून या जिल्ह्यातील जवळपास 3 लाख 47 महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले आहेत. असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
     आपल्या महायुती सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत. बीड जिल्ह्यात या योजनेसाठी 104 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. नुकतेच परळी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन झाले. राज्यातले हे सर्वोत्तम कृषी प्रदर्शन असून याचा पायदा शेतकर्‍यांना झालेला आहे. शेतकर्‍यांनी मागचं लाईट बील भरायचं नाही आणि पुढचं द्यायचं नाही, असे म्हणत शेतकर्‍यांच्या लाईट बिलासाठी दादा आपल्या मार्फत 11 हजार कोटींची तरतूद करून घेतली आहे ते कृषीमंत्री या नात्याने आपल्या मार्फत समाजातील सर्वच घटकांसाठी योजना आणल्या आहेत आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या योजनेचा प्रसार करत आहेत. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 3 लाख 47 हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला असून उर्वरित सर्वमहिलांना याचा लाभ मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भगिनींचे आपल्याला आशिर्वाद मिळतील यात शंका नाही आणि येत्या विधानसभेत राष्ट्रवादी पक्षासह महायुतीचे सर्व सहाचे सहा उमेदवार निवडून येतील, असे मुंडे म्हणाले.

Previous Post

समस्या घेवून गेलेल्या महिलांना सरपंच पतीने हाकलून लावले ;नेकनूर येथील प्रकार; नागरीकात संताप

Next Post

तय्यब भाईंच्या टोपीचा मान…!

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
तय्यब भाईंच्या टोपीचा मान…!

तय्यब भाईंच्या टोपीचा मान…!

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?