• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड

चिठ्ठी लिहून चालकाने जि.प.च्या आवारात घेतला गळफास ;चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख

by गणेश सावंत
October 6, 2024
Reading Time: 1 min read
0
चिठ्ठी लिहून चालकाने जि.प.च्या आवारात घेतला गळफास ;चिठ्ठीत मराठा आरक्षणाचा उल्लेख
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मनोज जरांगे पाटलांनी मयताच्या कुटूंबियांचे केले सांत्वन
सरकारला आता मी सोडणार  नाही-मनोज जरांगे पाटील
मराठा बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका नाही तर मला माझे काम बंद करावे लागेल

बीड, (रिपोर्टर)ः- मराठा आरक्षणासाठी आतापयर्ंत अनेक तरूणानी आपले बलिदान दिले. बीड येथील एका चालकाने मराठा आरक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली.या घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना झाल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयामध्ये येवून मयताच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. माध्यमांशी बोलतांना जरांगे यांनी आपला संताप व्यक्त करत सरकार फक्त जातीवाद आणि दंगली भडकवण्यातच मग्न आहे. समाजाच्या प्रश्‍नाशी त्यांना देणं  घेणं नाही. आमचे बांधव एक एक करून आत्महत्या करत आहेत. मी आता हरामखोर सरकारला सोडणार  नाही. असा गंभीर इशारा देत,माझी मराठा बांधवांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी असे कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये, मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच आहे. नाहीतर मला काम बंद करावे लागेल असे ही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

नायगाव येथील अर्जून अंबादास कवटेकर यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात उल्लेख आहे. त्यात म्हंटले आहे की, सर्व मराठा बांधवांना जय शिवराय… मनोज जरांगे पाटील हे एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत. त्यांनी अनेकवेळा उपोषण केले. पण तरीही सरकारला काही फरक पडत नाही. मराठा आरक्षण सरकार गांभीर्याने घेत नाही. मराठा बांधवांना माझं सांगणं आहे की आपण त्यांची साथ दिली पाहिले. माझा एक खारीचा वाटा म्हणून मी माझा जिव देत आहे. याची सगळी जबाबदारी सरकारवर आहे. त्यांनी आम्हाला आरक्षण दिले असते तर मला हे पाऊल उचलावे लागले नसते. पण आता काही मला जगावे असे वाटत नाही याला तीन माणसे जबाबदार आहेत. ते म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा पध्दतीचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे.दरम्यान या घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात येवून कवटेकर कूटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला. हे सरकार जातीयवाद आणि दंगली घडविण्यात पुढे आहे. त्यांना मराठा समाजाच्या वेदना कळत नाहीत. आतापर्यंत अनेक बांधवांनी बलीदान दिले आहे. या हरामाखोर सरकारला आपण आता सोडणार नसल्याचा इशारा देत मराठा बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की, त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू  नये नाहीतर मी माझे काम बंद करेल असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.

Previous Post

मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षणासाठी मांजरसुंब्यात रस्ता रोको आंदोलन

Next Post

थेट सवाल-पक्षप्रवेश करताना मी उमेदवारीचा शब्द घेतलेला नाही, माझे प्रमुख विरोधक हे संदीप असतीलकाकांनी निवृत्ती घ्यावी की नाही हे सांगण्याएवढा मी मोठा नाही-डॉ.योगेश क्षीरसागर

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
थेट सवाल-पक्षप्रवेश करताना मी उमेदवारीचा शब्द घेतलेला नाही, माझे प्रमुख विरोधक हे संदीप असतीलकाकांनी निवृत्ती घ्यावी की नाही हे सांगण्याएवढा मी मोठा नाही-डॉ.योगेश क्षीरसागर

थेट सवाल-पक्षप्रवेश करताना मी उमेदवारीचा शब्द घेतलेला नाही, माझे प्रमुख विरोधक हे संदीप असतीलकाकांनी निवृत्ती घ्यावी की नाही हे सांगण्याएवढा मी मोठा नाही-डॉ.योगेश क्षीरसागर

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?